लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

सैनिकांना न्याय देण्यासाठी काँग्रेस राबविणार ‘जय जवान’ अभियान; मार्चमध्ये प्रत्येक जिल्ह्यात ५० किमी न्याय यात्रा - Marathi News | Congress to implement Jai Jawan campaign to give justice to soldiers 50 km Nyaya Yatra in each district in March | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सैनिकांना न्याय देण्यासाठी काँग्रेस राबविणार ‘जय जवान’ अभियान; मार्चमध्ये प्रत्येक जिल्ह्यात ५० किमी न्याय यात्रा

नागपुरात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना डॉ. पुनिया म्हणाले, युवकांना अग्नीवीर म्हणून ४ वर्षांसाठी कंत्री पद्धतीने नियुक्ती केली जाते. ...

१०८ कोटींचा निधी आठ दिवसात कसा खर्च करणार? जि.प. प्रशासनापुढे पेच - Marathi News | How to spend the funds of 108 crores in eight days G.P. Embarrassment before the administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१०८ कोटींचा निधी आठ दिवसात कसा खर्च करणार? जि.प. प्रशासनापुढे पेच

जनसुविधा व नागरी सुविधा लेखाशीर्ष अंतर्गत शासनाकडून जिल्हा परिषदेला कोट्यवधींचा निधी मिळतो. ...

मोकाट श्वानांना बंदिस्त ठेवण्यासाठी हायकोर्टात ४७ भूखंडांची यादी सादर; जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे प्रतिज्ञापत्र - Marathi News | List of 47 plots submitted to High Court for keeping stray dogs confined Collector Dr. Affidavit of Vipin Itankar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोकाट श्वानांना बंदिस्त ठेवण्यासाठी हायकोर्टात ४७ भूखंडांची यादी सादर; जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे प्रतिज्ञापत्र

मोकाट श्वानांना बंदिस्त ठेवण्यासाठी शहराच्या चारही बाजूने पाच एकर व त्यापेक्षा जास्त आकाराचे ४७ सरकारी भूखंड शोधण्यात आले आहेत. ...

वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना अटकपूर्व जामीन नामंजूर - Marathi News | Pre-arrest bail denied to vehicle inspector Geetha Sheb | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना अटकपूर्व जामीन नामंजूर

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला. ...

भर रस्त्यावर गुंडागर्दी, तलवारीच्या धाकावर मोबाईल लुटला - Marathi News | Hooliganism all over the street, mobile phone looted at sword point | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भर रस्त्यावर गुंडागर्दी, तलवारीच्या धाकावर मोबाईल लुटला

सुमित श्रीचंद वासवानी (२२, जरीपटका) याचे इंदोरा चौकात मोबाईलचे दुकान आहे. ...

जिल्हा बँक रोखे घोटाळ्यातील पाचही आरोपींना सशर्त जामीन, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय - Marathi News | Conditional Bail to All Five Accused in District Bank Bond Scam, Bombay High Court's Nagpur Bench Verdict | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा बँक रोखे घोटाळ्यातील पाचही आरोपींना सशर्त जामीन, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

माजी मंत्री सुनील केदार हे या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. ...

दुचाकी वाहन चोरणाऱ्या अट्टल चोरांना अटक; ७७ लाख किमतीचे १११ दुचाकी जप्त - Marathi News | Attal thieves who stole two-wheelers arrested; 111 two-wheelers worth 77 lakh seized in nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकी वाहन चोरणाऱ्या अट्टल चोरांना अटक; ७७ लाख किमतीचे १११ दुचाकी जप्त

विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात केली दुचाकीवाहन चोरी ...

नागपुरात पोलीस आयुक्तांसमोर ३१७ गुंडांची ‘परेड’; दिला कायद्याचा ‘डोस’ - Marathi News | 'Parade' of 317 gangsters in front of Police Commissioner in Nagpur; A 'dose' of the law was given. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोलीस आयुक्तांसमोर ३१७ गुंडांची ‘परेड’; दिला कायद्याचा ‘डोस’

गडबड झाल्यास कठोर कारवाईचा इशारा, पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून डॉ. सिंगल हे कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारीचा आढावा घेण्यात व्यस्त आहेत. ...