लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

नागपुरात भर बाजारात थरार, गोळी झाडून तरुणाची हत्या दोघे जखमी, तीन आरोपींना अटक - Marathi News | There is a lot of excitement in the market in Nagpur, a young man was shot dead, two were injured, three accused were arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भर बाजारात थरार, गोळी झाडून तरुणाची हत्या दोघे जखमी, तीन आरोपींना अटक

Nagpur crime News: मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोधनीतील प्रकाशनगर परिसरात भर भाजीबाजारात चौघांनी शिवीगाळ करीत गोळीबार केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एक ग्राहक जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ...

उन्हाळ्यात शिरला पावसाळा ! सकाळपासून बरसत आहेत अवकाळीच्या सरी - Marathi News | The rainy season has entered the summer! Unseasonal showers have been falling since morning. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उन्हाळ्यात शिरला पावसाळा ! सकाळपासून बरसत आहेत अवकाळीच्या सरी

तापमानात ९ अंशाची विक्रमी घसरण : ३४.८ अंशावरून थेट २६.६ अंशावर ...

चर्चित प्रीपेड इलेक्ट्रीक स्मार्ट मीटरला हायकोर्टात आव्हान - Marathi News | Challenge to popular prepaid electric smart meter in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चर्चित प्रीपेड इलेक्ट्रीक स्मार्ट मीटरला हायकोर्टात आव्हान

Nagpur : विदर्भ वीज ग्राहक संघटनेची जनहित याचिका ...

राज्यात रोजगार निर्मीती कार्यक्रमात विदर्भ आघाडीवर - Marathi News | Vidarbha leads in employment generation programs in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात रोजगार निर्मीती कार्यक्रमात विदर्भ आघाडीवर

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम : अमरावती विभाग १०८.४५ तर नागपूर विभागाचे १०२.१९ टक्के उद्दीष्ट पूर्ण ...

रेल्वेच्या कोचच्या स्वच्छतेसंदर्भात रोज येत आहे तक्रारींचा पाऊस - Marathi News | Complaints are pouring in daily regarding the cleanliness of railway coaches. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेच्या कोचच्या स्वच्छतेसंदर्भात रोज येत आहे तक्रारींचा पाऊस

रेल मदत पोर्टल : १,१९० तक्रारी अस्वच्छतेच्या : रिस्पॉन्स टाईम १८ मिनिटांचा ...

महसूल मंत्रालयाकडून पोरांना थंड पेय देण्याचे आदेश पण पैसा कोण देणार? - Marathi News | The Revenue Ministry has ordered to provide cold drinks to children, but who will pay for it? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महसूल मंत्रालयाकडून पोरांना थंड पेय देण्याचे आदेश पण पैसा कोण देणार?

Nagpur : महसूल मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सर्व शाळांना सूचना ...

'समृद्धी'ची परिस्थिती सुधारली नाही, तेल कंपन्यांनी दाखविलेले चित्र खोटे - Marathi News | The situation of 'prosperity' has not improved, the picture shown by oil companies is false | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'समृद्धी'ची परिस्थिती सुधारली नाही, तेल कंपन्यांनी दाखविलेले चित्र खोटे

Nagpur : याचिकाकर्ते वडपल्लीवार यांचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र ...

दागिन्यांची खरेदी करून आधी केला विश्वास संपादन त्यानंतर उधारीने दागिने घेत घातला १.०६ कोटीचा गंडा - Marathi News | First, trust was gained by purchasing jewelry, then the jewelry was taken on loan and a fraud of Rs. 1.06 crore was committed. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दागिन्यांची खरेदी करून आधी केला विश्वास संपादन त्यानंतर उधारीने दागिने घेत घातला १.०६ कोटीचा गंडा

Nagpur : विश्वास संपादन करत दास ज्वेलर्सला लावला १.०६ कोटीचा चुना ...