फीच्या संदर्भातील पालकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या सत्रातील फी जमा करण्यासंदर्भात तसेच नवीन सत्रात शाळांची फी दरवाढ केली आहे. कोरोनामुळे पालकांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अशात शाळांनी गेल्या सत्रातील उर्वरित फी जमा करण्याबाबत पालकांना ...
तापमानात मोठी घट आली असली तरी कोरोनाच्या प्रादुुुुर्भावात वाढ झाली आहे. रविवारी ३० रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात बांगलादेश व नाईक तलाव येथल सहा, मोमिनपुरा येथील पाच, टिमकी येथील तीन तर इतर वसाहतीतील ११ रुग्ण आहेत. याशिवाय पाच रुग्ण नागपूर बाहेरील आहेत. आज ...
प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढत असल्याने आणि वकिलांवर आर्थिक संकट ओढवले असल्यामुळे डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनने (डीबीए) जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाजात वाढ करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे ...
उन्हाळ्यात उष्माघाताचे रुग्ण वाढत असल्याने दरवर्षी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोर उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी उपाययोजना कराव्या लागतात. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात शीतकक्षाची स्थापना करावी लागते. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. पर ...
राज्य सरकारच्या दिशानिर्देशानुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित शहरात तीन टप्प्यात सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार बुधवारी पहिल्या टप्प्यात मॉल आणि कॉम्प्लेक्स वगळता दुकाने सुरू झाली. ...
एकीकडे पश्चिम किनारपट्टीवर वादळाचा तडाखा बसला असताना नागपुरातदेखील पावसाने दमदार हजेरी लावली. पहाटे व त्यानंतर सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस आला. सलग तिसऱ्या दिवशी पारा घसरलेलाच होता. ६ जूनपर्यंत शहरात पावसाळी वातावरण राहील, ...
शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळविण्याची व ते सादर करण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांचे पीक कर्ज यादीत नाव आहे एवढेच पुरेसे असून बँकांनी शेतकºयांना एनओसी मागू नये, असे उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी कळविल ...
टाळेबंदीमुळे शहरातील १० हजार सलून कारागीर बेरोजगार झाले आहेत. आता महाराष्ट्रात ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनेक व्यवसायांना मुभा मिळाली आहे तर केश कर्तनालयांनादेखील व्यवसाय सुरू करण्याची मुभा मिळणे गरजेचे असल्याची भावना शहरातील प्रसिद्ध सलून व्यावसायिक ...