लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

CoronaVirus in Nagpur : नागपुरात परिचारिकेसह २४ रुग्ण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ५८३ - Marathi News | In Nagpur, 24 patients including nurses tested positive, 583 patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात परिचारिकेसह २४ रुग्ण पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ५८३

एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेला एमआयडीसी टेकचंदनगर येथील ७३ वर्षीय रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपर्कात आलेली एक परिचारिका मंगळवारी पॉझिटिव्ह आली. तर मनपाचे आणखी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह २४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. र ...

ऑगस्टपर्यंत सुरू होईल नागपुरातील चिचभवनचा आरओबी - Marathi News | ROB of Chich Bhavan in Nagpur will start by August | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑगस्टपर्यंत सुरू होईल नागपुरातील चिचभवनचा आरओबी

वर्धा रोडवरील चिचभवन येथील रेल्वे ओव्हर ब्रिज (आरओबी)वरून ऑगस्ट महिन्यात वाहतूक सुरू होणार आहे. येथील रेल्वे ट्रॅकच्या वरच्या भागावर स्टील गर्डर स्थापन करण्याचे काम मंगळवारी रात्रीपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. रेल्वे ट्रॅकवर गर्डर स्थापन करण्याचे काम ...

आता नागपुरात मेट्रोमध्ये सावधतेने होणार प्रवास - Marathi News | Now the journey will be cautious in Nagpur Metro | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता नागपुरात मेट्रोमध्ये सावधतेने होणार प्रवास

आता प्रवास जवळचा असो वा लांबचा, त्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. शहरात मेट्रो रेल्वेने प्रवास करण्यासाठी आता मोठे बदल करण्यात आले आहेत. मास्क लावूनच स्टेशनवर प्रवेश मिळेल आणि सर्व प्रवासी नियमांचे पालन करताहेत वा नाही, हे पाहण्यासाठी मेट्रोसह स्टेशनवर ...

नागपूर ग्रामीण भागातही सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक - Marathi News | Masks are also mandatory in public places in rural Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर ग्रामीण भागातही सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक

नागपूर ग्रामीण भाग हा रेड झोनमध्ये येत नसला तरी सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांसाठी मास्क घालणे बंधनकारक आहे. नागरिकांनी याची काळजी घ्यावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी वावरताना एकमेकांशी सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी के ...

नागपुरातील न्यू इंदोरा, गोपालकृष्णनगर वाठोडा व तांडापेठ परिसर सील - Marathi News | New Indora in Nagpur, Gopalakrishnanagar Vathoda and Tandapeth area seals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील न्यू इंदोरा, गोपालकृष्णनगर वाठोडा व तांडापेठ परिसर सील

महापालिकेच्या आसीनगर झोन मधील प्रभाग क्रमांक ७ मधील न्यू इंदोरा व नेहरू नगर झोन मधील प्रभाग २६ मधील गोपालकृष्ण नगर, वाठोडा तसेच सतरंजीपुरा झोन मधील प्रभाग २० मधील तांडापेठ या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भा ...

नागपुरात लॉकडाऊनमध्ये केवळ ५४ नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन - Marathi News | Registration of only 54 new vehicles in lockdown in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लॉकडाऊनमध्ये केवळ ५४ नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (शहर) लॉकडाऊन च्या काळात १८ ते ३१ मेपर्यंत केवळ ५४ नव्या वाहनांचे रजिस्ट्रेशन झाले आहे. सर्वसाधारणत: एक-दोन दिवसात एवढ्या वाहनांचे रजिस्ट्रेशन होत असते. १४ दिवसात झालेल्या या रजिस्ट्रेशनमुळे ५९ लाख ७६ हजार ७८२ रुपये राजस्व ...

नागपुरातील इंदोरा, जुनी मंगळवारी, वाठोड्यातही कोरोनाचा शिरकाव : रुग्णसंख्या ५५९ - Marathi News | Indora in Nagpur, Old Tuesday, Corona infiltration in Vathoda: 559 patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील इंदोरा, जुनी मंगळवारी, वाठोड्यातही कोरोनाचा शिरकाव : रुग्णसंख्या ५५९

हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा, सतरंजीपुरा व टिमकी या वसाहतीतून मोठ्या संख्येत रुग्ण दिसून यायचे. दरम्यानच्या काळात गोळीबार चौक, गड्डीगोदाम तर आता नाईक तलाव, बांगलादेश व भानखेडा येथे रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी नोंद झालेल्या १९ रुग्णांमध्ये एक मनपाचा ...

अर्ध्या नागपूर शहरात कचरा संकलन ठप्प : सूचना न देता पुकारला संप - Marathi News | Garbage collection halted in Nagpur city: Strike called without giving notice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्ध्या नागपूर शहरात कचरा संकलन ठप्प : सूचना न देता पुकारला संप

कामाच्या दिवसांमुळे निर्माण झालेल्या वादानंतर सोमवारी बीव्हीजी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कुठलीच सूचना न देता अचानक काम बंद केले. परिणामी झोन क्रमांक ६ ते १० मध्ये येणाऱ्या प्रभागात घराघरातून कचरा संकलन होऊ शकले नाही. ...