ठेवी आणि दैनिक संकलन तसेच कर्जपुरवठा हा पतसंस्थांचा मुख्य आधार असला तरी कोरोनाच्या काळात हे काम खोळंबल्याने पतसंस्थांवर आर्थिक ताण आला आहे. नागपूर जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८९ पतसंस्था यामुळे अडचणीत सापडल्या असून त्यावर अवलंबून असणारे दैनिक संकलकही आ ...
महापालिकेच्या धंतोली झोनमधील प्रभाग क्रमांक ३५ मधील अरविंद सोसायटी नरेंद्रनगर व नेहरूनगर झोनमधील प्रभाग २७ मधील न्यू नंदनवन या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्ट ...
'कोरोना' पुढील ६-८ महिने असाच आपल्या जीवनात राहणार असून सलून मधल्या खुर्च्या , टॉवेल्स, साहित्य ,तिथे होणारी गर्दी यांच्या माध्यमातून हात पाय पसरू शकतो . त्यामुळे सलून मध्ये जाण्यापासुन 'सावधान' असे इशारे what app ज्ञानी द्यायला लागले . ते खरे की ख ...
रस्त्यांच्या विकासामुळे आणि मोठमोठ्या इमारतींमुळे शहरातील रस्त्यांवर मोजकेच वृक्ष शिल्लक आहे. पावसाळ्यापूर्वी सुटलेल्या वादळवाऱ्यामुळे मोठ्या संख्येने वृक्ष कोसळतात, कारण उन्हाळ्यात वृक्षांची निगा राखली जात नाही. शहरातील रस्त्यावरचे वृक्ष जगविण्यासाठ ...
जुन्या वादातून यशोधरा नगरातील दोन गटात शुक्रवारी रात्री जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत सहा जण गंभीर जखमी झाले. दोन्हीकडून परस्परविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ९ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
महापालिकेच्या धंतोली झोन मधील प्रभाग क्रमांक ३३ मधील वसंतनगर रामेश्वरी रोड व हनुमाननगर झोनमधील प्रभाग ३४ मधील काशीनगर टेकाडे हायस्कूल या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये या करिता सार्वजनिक आरोग्य ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आहे. लॉकडाऊनमुळे गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रमजान ईद आदी उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे होऊ शकले नाही. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दुर्गोत्सव, शारदा उत् ...