लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

दुकान उघडताना व्यापाऱ्यांनी करावे १३ सूत्री नियमांचे पालन - Marathi News | When opening a shop, traders should follow 13-point rules | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुकान उघडताना व्यापाऱ्यांनी करावे १३ सूत्री नियमांचे पालन

नागपुरातील बहुतांश बाजारपेठा ५ जूनपासून ‘ऑड-ईव्हन’सह नियमांच्या आधारे उघडणार आहेत. याकरिता नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) १३ सूत्री नियमांची यादी तयार केली आहे. त्याचे सक्तीने पालन करून व्यवसाय करण्याचे आवाहन चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिय ...

आजपासून नागपुरातील बाजारांमध्ये उत्साह परतणार - Marathi News | Enthusiasm will return to the markets in Nagpur from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आजपासून नागपुरातील बाजारांमध्ये उत्साह परतणार

राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूरला तीन टप्प्यात सवलती देण्याचा आदेश जारी केला. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या या सवलतींचा दुसरा टप्पा आज शुक्रवारी सुरू होत आहे. पहिल्या दिवशी ऑड तारखेमुळे नागपूर ...

नागपुरात साडेतीन तासात दोघांची हत्या - Marathi News | Two killed in Nagpur in three and a half hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरात साडेतीन तासात दोघांची हत्या

यशोधरा नगरातील गुंडाच्या हत्या प्रकरणाच्या वृत्ताची शाई ताजीच असताना प्रतापनगर आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दोन हत्येच्या वेगवेगळ्या घटना घडल्या. ...

नागपुरातील बजाजनगर व गांधीबाग परिसर सील - Marathi News | Bajajnagar and Gandhibagh area in Nagpur sealed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील बजाजनगर व गांधीबाग परिसर सील

महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनमधील प्रभाग क्रमांक १६ मधील बजाजनगर व गांधीबाग झोनमधील प्रभाग १९ मधील गांधीबाग कपडा मार्केट या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ...

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला आयएसओ प्रमाणपत्र - Marathi News | ISO Certificate to Nagpur Metro Railway Project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला आयएसओ प्रमाणपत्र

आज सर्वत्र पर्यावरण दिवस साजरा करण्यात येत असून महामेट्रोनेदेखील या दिशेने आणखी एक उच्चांक स्थापन केला आहे. पर्यावरण व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वोच्च समजले जाणारे आयएसओ १४०००१:२०१५ प्रमाणपत्र नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला प्राप्त झाले आहे. ...

नागपुरात मास्क न वापरल्यास २०० रुपये दंड - Marathi News | A fine of Rs 200 for not wearing a mask in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मास्क न वापरल्यास २०० रुपये दंड

घराबाहेर सार्वजनिक वा इतर कोणत्याही ठिकाणी वावरताना मास्क न लावल्यास २०० रुपये दंड केला जाईल. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीकडून तीनदा दंड वसूल करण्यात आल्यास त्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात आदेश निर ...

मान्सूनपूर्व तयारी : नागपुरात आपत्ती कृती दल सज्ज - Marathi News | Pre-monsoon preparations: Disaster Response Team ready in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मान्सूनपूर्व तयारी : नागपुरात आपत्ती कृती दल सज्ज

राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नागपूर विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने जवानांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच वर्धा स्थित धाम प्रकल्प, महाकाली धरण येथे पार पडली. ...

हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांची आर्थिक कोंडी - Marathi News | Financial dilemma for hotel and restaurant professionals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांची आर्थिक कोंडी

नागपूरकरांच्या जिभेचे चोचले पुरविणारे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट कोरोना लॉकडाऊनमुळे ७५ दिवसांपासून बंद असल्याने उत्पन्नाअभावी मालक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. कर्मचाऱ्यांचे आर्थिक स्रोत बंद झाले आहेत. सर्व बाजारपेठ सुरू होत असताना हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुर ...