लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर, मराठी बातम्या

Nagpur, Latest Marathi News

कोर्टाच्या आवारातील समोसा महागला, वकिलाने नाराज होत थेट राजीनामाच देऊन टाकला - Marathi News | an advocate resigns over samosa price rate in nagpur court canteen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोर्टाच्या आवारातील समोसा महागला, वकिलाने नाराज होत थेट राजीनामाच देऊन टाकला

डीबीएचे अधिकारी वकिलांचे हित बघण्यापेक्षा आपले खिसे भरण्यासाठी त्यांच्याकडून अधिक पैसे वसूल करीत असल्याचा आरोप बोगाटी यांनी केला आहे. ...

पत्नीच्या मैत्रिणीवर झोपेत असताना बलात्कार केला; आरोपीला ठोठावला दहा वर्षे कारावास - Marathi News | Accused of raping wife's girlfriend has been sentenced to 10 years in prison | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीच्या मैत्रिणीवर झोपेत असताना बलात्कार केला; आरोपीला ठोठावला दहा वर्षे कारावास

नागपूर : सत्र न्यायालयाने पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दहा वर्षे सश्रम कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. जी. पी. ... ...

फुकटात नाश्ता मागितल्यावरून वाद; रेस्टॉरंटमध्ये तोडफोड, हाणामारी - Marathi News | Arguing over asking for free breakfast; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फुकटात नाश्ता मागितल्यावरून वाद; रेस्टॉरंटमध्ये तोडफोड, हाणामारी

वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे वातावरण तापले. ...

फेब्रुवारीतील शांततेला मार्चच्या रक्तपाताने तडा; हत्यासत्राने पोलीस आणि नागरिकांचे वाढले टेन्शन - Marathi News | nine murder cases happened within a month in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेब्रुवारीतील शांततेला मार्चच्या रक्तपाताने तडा; हत्यासत्राने पोलीस आणि नागरिकांचे वाढले टेन्शन

रक्तपातविरहित फेब्रुवारीमुळे शहर पोलिसांच्या कामगिरीची प्रशंसा झाली. मात्र, हे कौतुक फार काळ टिकवता आले नाही. मार्चच्या पहिल्याच आठवड्यातील शनिवारपासून रक्तपाताला सुरुवात झाली. आतापर्यंत खुनाच्या ९ घटना घडल्या आहेत. ...

कामगार केसरींच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; शासन असो वा प्रशासन, राजकीय पक्षांनाही महापुरुषांचे विस्मरण! - Marathi News | government forget about the founder of trade unions rambhau ruikar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामगार केसरींच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; शासन असो वा प्रशासन, राजकीय पक्षांनाही महापुरुषांचे विस्मरण!

स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूूमिका बजावत असतानाच, त्यांनी उचललेली चळवळीची मशाल कामगारवर्गाच्या उत्थानासाठी महत्त्वाची मानली जाते. कामगार संघटनांचे उद्गाते म्हणूनच त्यांची अवघ्या भारतभरात ओळख आहे. ...

'त्या' महिलेच्या हत्येचा उलगडा; ओळखीमुळे झाला घात, मैत्रीण व तिच्या पतीला अटक - Marathi News | nagpur police solved woman conductors murder mystery, friend and her husband got arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' महिलेच्या हत्येचा उलगडा; ओळखीमुळे झाला घात, मैत्रीण व तिच्या पतीला अटक

नागपुरात स्कूल बसवर कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या एका महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आली. यानंतर हातपाय बांधून प्लॅस्टिकच्या मोठ्या पन्नीत तिचा मृतदेह गुंडाळून निर्जन ठिकाणी फेकून देण्यात आला. ...

महिलेची गळा आवळून हत्या; प्लास्टिकमध्ये गुंडाळून जंगलात फेकला मृतदेह - Marathi News | Woman strangled to death; The limbs were tied and the body was wrapped in plastic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिलेची गळा आवळून हत्या; प्लास्टिकमध्ये गुंडाळून जंगलात फेकला मृतदेह

दीपाची हत्या गळा आवळून करण्यात आल्याचे मत डॉक्टरांनी प्राथमिक अहवालात नोंदवले आहे. तिला ठार मारल्यानंतर तिच्या मृतदेहाचे हातपाय बांधून तो पन्नीत गुंडाळून फेकल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ...

हरीश, स्वातीने जिंकली नागपूर महामॅरेथॉन - Marathi News | Harish, Swati won the Nagpur Grand Marathon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हरीश, स्वातीने जिंकली नागपूर महामॅरेथॉन

पाचव्या पर्वाला नादखुळा प्रतिसाद: शादाब पठाण, पौर्णिमा पठाडे दहा किमी शर्यतीचे विजेते ...