वाशिम : केंद्रशासनाच्या वतीने लोकसभेत तीन तलाकबद्दल जे बिल पारित करण्यात आले, ते असंवैधानिक असून त्याच्या निषेधार्थ २ फेब्रूवारी रोजी मुस्लिम समाजातील हजारो महिला-पुरूषांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला. ...
उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूर इथल्या दारुल उलूम देवबंदनं एक नवा फतवा जारी केला आहे. मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहणं हे इस्लामच्या विरोधात आहे. ...
तसेच जीवनात मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार साधी राहणी व परोपकाराची भावना आचरणात आणावी. कुराणमधील तत्वे ही मार्गदर्शक असून त्याचे शिक्षण येणा-या पिढीला दिल्यास संस्कारक्षम भावी पिढी घडण्यास मदत होईल. ...
मदरशांबाबत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी केलेले वक्तव्य संतापजनक असून त्यांची या बोर्डावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी मुस्लिम शिया इस्ना अशरी समाजातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली. ...
नवी दिल्ली- ट्रिपल तलाकविरोधात लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हज यात्रेसंदर्भात मुस्लिम महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवला आहे. ...
अग्रभागी सजविलेल्या जीपमध्ये खतीब मिरवणूकीचे नेतृत्व करीत होते. त्यांच्यासोबत शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, हाजी वसीम पिरजादा होते. तसेच गौस ए आझम यांच्या जीवनकार्याविषयीची माहिती हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी देत होते. ...
कल्याण - टिटवाळा-खडवली दरम्यान असलेल्या राया गावात कालपासून मुस्लिम बांधवांचा धार्मिक इजतेमा सुरु आहे. या इजतेमासाठी राज्यभरातील 28 जिल्ह्यातून 55 हजार मुस्लिम बांधव दाखल झालेले आहे. 40 एकर जागेत भव्य मंडपात धार्मिक प्रवचनाचा कार्यक्रम सुरु आहे. त्य ...
ट्रिपल तलाकबाबत केंद्र सरकारचे प्रस्तावित विधेयक हे संविधान विरोधी असल्चाचा आरोप करत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या विधेयकाला विरोध केला आहे. तसेच हे विधेयक मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. ...