इस्लाम धर्मात महिलांना अतिशय सन्मानाची व पुरुषांच्या बरोबरीची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे सरकारने तीन तलाकच्या कायद्याच्या विधेयकावरून धार्मिक हस्तक्षेप करू नये, अशी मागणी दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील महिलांनी निवेद ...
अयोध्येमध्ये शुक्रवारी रिझवी यांनी एका भाषणाद्वारे थेट देशद्रोही प्रकारचे वक्तव्य करीत देशातील मुस्लीमांची दिशाभूल तर केलीच मात्र देशाच्या सुरक्षेलाही छेद देण्याचा प्रयत्न करत दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. ...
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिम या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मुस्लिमांपेक्षा हिंदूंच्या बायका जास्त असतात, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. ...
दुपारी दोन वाजेपासून मेळाव्याला शहरातील शहाजहांनी इदगाह मैदानावर प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी पैगंबरांवर आधारित काव्य पठण (नात-ए-रसूल) करण्यात आले. यावेळी कादरी म्हणाले, फेसबुक, यु-ट्यूब, व्हॉट्स अॅप यांसारख्या सोशल मीडियापासून सतर्कता बाळगावी. ...