लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संगीत

संगीत

Music, Latest Marathi News

महेश काळेच्या स्वरसाजने प्रेक्षक मंत्रमुग्ध - Marathi News | Audience captivated by Mahesh Kale's tone | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :महेश काळेच्या स्वरसाजने प्रेक्षक मंत्रमुग्ध

...

शेतकरी पुत्राच्या मृदंगाचे बोल घुमले परदेशात - Marathi News | Farmer's son's soft-hearted voice revolves abroad | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकरी पुत्राच्या मृदंगाचे बोल घुमले परदेशात

रघुनाथ महाराज ढोबळे या तरुणाने अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कुटुंबात कुठलीच परंपरा नसताना गुरु युवराज महाराज देशमुख यांच्याकडून मृदंगाचे धडे घेतले. आज त्यांच्या मृदंगाचे बोल सातासमुद्रापार पोहोचले आहेत. ...

शुभ पावलांनी आली दिवाळी, स्वरसंगतीने उजळली पहाट .... - Marathi News | Happy Diwali, Diwali with a harmonious dawn ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शुभ पावलांनी आली दिवाळी, स्वरसंगतीने उजळली पहाट ....

दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह अन् जल्लोष. सर्वत्र नाविन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई. संपन्नतेचे प्रतीक म्हणून असलेल्या दीपोत्सवाचे आगमनही स्वरसुरांनी झाले तर बातच न्यारी. ...

शुक्रवारी दिवाळी पहाटचा कार्यक्रम - Marathi News | Friday Diwali morning event | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शुक्रवारी दिवाळी पहाटचा कार्यक्रम

संस्कृती मंचच्यावतीने मुंबई आणि पुणे येथील धर्तीवर जालन्यातही दिवाळी पहाट या विशेष संगीत मैफलीचे आयोजन केले जात आहे. ...

‘स्वरचैतन्या’ची पहाट २७ ऑक्टोबर रोजी रंगणार  - Marathi News | The dawn of 'Swarachaitanya' will Sunday on 27th October | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्वरचैतन्या’ची पहाट २७ ऑक्टोबर रोजी रंगणार 

यंदाच्या वर्षी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवा गायक राहुल देशपांडे, मंजुश्री पाटील आणि सावनी रविंद्र यांच्या स्वरांची अनोखी मेजवानी रसिकांना मिळणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून लोकमत  ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे. ...

दीक्षाभूमी : दिले जीवनदान मेलेल्या जीवा... - Marathi News | Dikshabhoomi: Life given to the dead ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी : दिले जीवनदान मेलेल्या जीवा...

दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले विष्णू शेषराव ओव्हाळ ढोलकीच्या तालावर आणि त्यांच्या पत्नी वंदना पेटीच्या स्वरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची प्रेरणा, त्यांचे तत्त्वज्ञान आणि मानवमुक्तीचे कार्य जनसामान्यांमध्ये रुजवीत आहेत. ...

गानकोकिळा लतादीदींना संगीतमय मानवंदना - Marathi News | Musical salute to Gankokila Latadidi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गानकोकिळा लतादीदींना संगीतमय मानवंदना

सूरसप्तक संस्थेतर्फेही या निमित्तानो दोन दिवसांचा ‘लता संगीत समारोह’ लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. ...

आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी... - Marathi News | Mother, please, wake me up all night ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी...

शहरातील प्रसिद्ध गायक व स्वरतरंगचे नीरंजन बोबडे व त्यांच्यासमवेत आलेल्या विदर्भातील ९० कलावंतांनी अप्रतिम सादरीकरणातून मातेला स्वरांचा अभिषेक केला. ...