मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
रविवारी ३८० क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर 'खिडकी" या एकपात्रीचे व त्याचबरोबर "काळू बाळू" या धम्माल विनोदी द्विपात्री व विविध एकपात्रीचे देखील सादरीकरण झाले. ...
कलर, कॅरेट, क्लॅरेटी आणि कट या चार ‘सी’च्या आधारेही जेथे खऱ्या हि-यांची पारख अजूनही अनेक ग्राहक करू शकत नाहीत, अशा वातावरणात मुंबईच्या बाजारपेठेत सिंथेटिक (मानव निर्मित) हिरे मोठ्या प्रमाणात विक्रीला येणार आहेत. ...
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान, आमचे प्राधान्य नाट्यसंमेलन भरविण्याला असेल, असे सांगणाऱ्या नाट्यपरिषदेच्या नव्या कार्यकारिणीने १३ ते १५ जून या कालावधीत हे संमेलन मुलुंड येथे आयोजित केले आहे. ...