लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
पालिका ठेकेदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा - Marathi News | municipality contractor news | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका ठेकेदारावर निष्काळजीपणाचा गुन्हा

नालेसफाईची डेडलाइन उलटूनही काम पूर्ण झालेले नाही. त्यांच्याच निष्काळजीपणामुळे ट्रॉम्बेच्या अदिहान तांबोळी या तीन वर्षीय चिमुरड्याचा बळी गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या चौकशीत उघड झाली. ...

अखंडित वीजपुरवठ्यासाठी कृती आराखडा - Marathi News |  Action plan for uninterrupted power supply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखंडित वीजपुरवठ्यासाठी कृती आराखडा

मुंबई शहर आणि उपनगरात पावसाळ्यादरम्यान विजेसंबंधी दुर्घटना घडण्याचे प्रमाण अधिक असते; अशा वेळी वित्त आणि मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर होते. ...

ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटलच्या चुकीने रुग्णाचा मृत्यू - Marathi News | The death of a patient News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटलच्या चुकीने रुग्णाचा मृत्यू

अंधेरी पश्चिम येथील ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या (बीएसएस एमजी) चुकीच्या उपचारांमुळे मंदार वेलणकर (४२) यांचा हकनाक मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ...

खटले जलदगतीने मार्गी लावण्यासाठी समन्वय गरजेचा- अभय ओक - Marathi News | Abhay Oak News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खटले जलदगतीने मार्गी लावण्यासाठी समन्वय गरजेचा- अभय ओक

संबंधित विषयांकित प्रकरणी कायदेशीररीत्या योग्य वस्तुस्थितीदर्शक माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी विधि अधिकाºयांशी समन्वय ठेवून न्यायालयात सादर केल्यास न्यायालयीन प्रकरणाचा जलदगतीने निपटारा होण्यास मदत होईल ...

निवारा अभियान : आपणच बांधू परवडणारी घरं! - Marathi News | You Can Build Affordable Homes! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निवारा अभियान : आपणच बांधू परवडणारी घरं!

यूएलसी कायद्यांतर्गत सरकारच्या ताब्यात असलेली १००९ एकर जमीन मुंबई व उपनगरांतील नागरिक खरेदी करू शकतो. त्यासाठी २५ जणांची सदस्य असलेली सहकारी संस्था स्थापन करून ती जमीन खरेदी करा. ...

डॉ. अरु णा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर ठाण्यात  जाहिर व्याख्यान संपन्न  - Marathi News | Dr. Announcing lectures on Arun Tilak's healthy lifestyle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डॉ. अरु णा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर ठाण्यात  जाहिर व्याख्यान संपन्न 

ठाणे नगर वाचन मंदिर तर्फे शनिवार 9 जून रोजी सायं. 6 वा. ठाणो नगर वाचन मंदिराचे, वा.अ.रेगे सभागृह  येथे डॉ. अरुणा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर जाहिर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  ...

गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचे प्रकाशन संपन्न  - Marathi News | Gazalkar Santosh 'Shajar''s 'Gud Khala Salam' publication of Gazal Collection concludes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचे प्रकाशन संपन्न 

गजल सागर प्रतिष्ठानतर्फे शनिवारी सायं.नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका येथे गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.  ...

बुद्धिजीवींनी हेतुपुरस्सर बाळगलेल्या मौनामुळे भारतीय ज्ञानसंपदेची उपेक्षा  - डॉ. प्रसाद भिडे यांचे ठाम प्रतिपादन - Marathi News | Ignorance of Indian knowledge by intentional intentional intellectuals - Dr. Prasad Bhide's firm render | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बुद्धिजीवींनी हेतुपुरस्सर बाळगलेल्या मौनामुळे भारतीय ज्ञानसंपदेची उपेक्षा  - डॉ. प्रसाद भिडे यांचे ठाम प्रतिपादन

भारतीय ज्ञान संपदा आणि परंपरा या विषयावर डॉ.प्रसाद भिडे यांचे व्याख्यान दीनदयाळ प्रेरणा केंद्राने आयोजित केले होते.  ...