लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईकरांचा मान्सून मूड, समुद्रकिनारी केली गर्दी - Marathi News | Mumbaikars in monsoon mood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकरांचा मान्सून मूड, समुद्रकिनारी केली गर्दी

उन्हाचा ताप आणि उकाड्याने घामाघूम झालेल्या मुंबईकरांना आज (शनिवारी) अखेर मान्सूनने दिलासा दिला. हवामान खात्याने मान्सून शनिवारी मुंबईत दाखल झाल्याचे जाहीर केले. ...

पहिल्याच पावसात महापालिकेची कसोटी - Marathi News |  The first rain in the municipality test | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्याच पावसात महापालिकेची कसोटी

पावसाळ्यासाठी सज्ज असल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा पहिल्याच पावसात वाहून गेला. दोन तासांत झालेल्या चार इंच पावसात हिंदमाता, परळ, धारावी आदी परिसर पाण्याखाली गेले. ...

पर्जन्य वाहिन्यांचे रुंदीकरण रखडले - Marathi News |  The widening of the rain channels has stopped | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्जन्य वाहिन्यांचे रुंदीकरण रखडले

वांद्रे येथील कलानगर आणि खेरवाडी परिसरातील रस्त्यालगत असलेल्या नाल्याच्या रुंदीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पाण्याचा वेळीच निचरा होत नसल्याने या भागात पाऊस थांबल्यानंतरही पाणी तुंबलेले असते. ...

मिठीलगतच्या झोपड्यांवर पालिकेची तोडक कारवाई - Marathi News | mumbai News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठीलगतच्या झोपड्यांवर पालिकेची तोडक कारवाई

पवई येथील मोरारजीनगरमधील फिल्टरपाडा येथे ऐन पावसाळ्यात मिठी नदीच्या लगत असलेल्या झोपड्या तोडण्यात आल्या आहेत. ...

पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली - Marathi News | heavy Rain In Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्याच पावसाने मुंबई तुंबली

मुंबईसह आसपासच्या परिसरात शनिवारी दाखल झालेल्या मान्सूनने पहिल्याच दिवशी परिसराला झोडपून काढले. विशेषत: शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत तडाखा कायम ठेवला. ...

‘इस्माईल युसुफ’ प्रकरणाची चौकशी - Marathi News |  Inquiry of 'Ismail Yusuf' case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इस्माईल युसुफ’ प्रकरणाची चौकशी

इस्माईल युसुफ कॉलेज प्रशासनावर टीका करीत काही दिवसांपूर्वी नापास विद्यार्थी आणि पालकांनी मंत्रालयावर धडक देत निकालाच्या न्यायासाठी शिक्षणमंत्र्यांचे दार ठोठावले होते. ...

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा जामीन नामंजूर - Marathi News | Fire brigade officer gets bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा जामीन नामंजूर

कमला मिल आग प्रकरणी आरोपी असलेल्या अग्निशमन दलाच्या विभागीय साहाय्यक अधिकाºयाचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. ...

तलाव क्षेत्रातही खाते उघडले - Marathi News |  The account opened in the pond area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलाव क्षेत्रातही खाते उघडले

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाने मुंबईत दमदार एन्ट्री मारली आहे. मुंबईस्थित तुळशी आणि विहार तलाव क्षेत्रातही दिवसभर मुसळधार पाऊस झाला, तर मुंबईबाहेरील मोडक सागर तलावातही पावसाने खाते उघडले आहे. ...