मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पावसाने जोर धरल्याने काम करणे अशक्य होणार असल्यामुळे रविवारचा मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरील ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे. ...
भव्य, प्रमाणबद्ध आकार असलेल्या वास्तू जगातील सर्वच महानगरांमध्ये प्रसिद्ध आहेत. न्यूयॉर्कची स्वातंत्र्यदेवी, लंडनचा बिगबेन घड्याळाचा मनोरा, पॅरिसचा आयफेल टॉवर आणि विजय कमान. तसेच मुंबईचे गेटवे आॅफ इंडिया. मुंबईमध्ये येणा-यांचे स्वागत करणारी कमान. ...
स्पेन दौरा युवा खेळाडूंना विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी सुवर्ण संधी असेल, असे मत महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल हिने व्यक्त केले आहे. ...
मुंबईतील फोर्ट परिसरातील पटेल चेम्बर्स इमारतीला पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलानं अथक मेहनत घेतल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. ...
अखेर शुक्रवारी महाराष्ट्रात दाखल झाला. कोकणासह दक्षिण महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागांत झालेला पाऊस हा मान्सूनच असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. ...
विवाह संकेतस्थळावरून २५ लाखांची फसवणूक होऊनही तरुणीला मदत करण्याऐवजी वरिष्ठांनी दिलेले अजब सल्ले आणि दोन वर्षांपासून व्यस्तचे संदेश पाठवणाऱ्या तपास अधिका-यामुळे अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. ...