लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सजावटीची धुरा ‘डहाणूकर’च्या विद्यार्थ्यांच्या हाती - Marathi News |  Decorative axle in the hands of 'Dahanukar' students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सजावटीची धुरा ‘डहाणूकर’च्या विद्यार्थ्यांच्या हाती

नाट्यसंमेलनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या संमेलन परिसरातील सजावटीची धुरा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यंदा तरूण रंगकर्मींच्या खांद्यावर सोपवली असून म. ल. डहाणूकर कॉलेजचे २२ विद्यार्थी परिसराच्या कायापालटासाठी सज्ज झाले आहेत. ...

मुंबईचा दहावीचा निकाल ०.३२% ने वाढला - Marathi News |  Mumbai's SSC results increased by 0.32% | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा दहावीचा निकाल ०.३२% ने वाढला

राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. मुंबई विभागाचा निकाल ९०.४१ टक्के इतका लागला आहे. या वर्षी मुंबई विभागातून ३,३८,६०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. ...

भाईंदरच्या इना पॅलेसमधील 11 अनधिकृत खोल्या जमीनदोस्त - Marathi News | 11 unauthorized rooms in Bhayanders Inna Palace demolished | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाईंदरच्या इना पॅलेसमधील 11 अनधिकृत खोल्या जमीनदोस्त

लॉजमधून वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर कारवाई ...

जागतिक महासागर दिन विशेष : महासागराच्या पोटात ‘प्लॅस्टिक कचरा’ - Marathi News |  World Ocean Day Special: 'Plastic Trash' in the ocean stomach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक महासागर दिन विशेष : महासागराच्या पोटात ‘प्लॅस्टिक कचरा’

राज्याला ७२० किलोमीटरचा मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे महासागर हा उपजीविकेसाठी मानवाला एक चांगले साधन उपलब्ध आहे. परंतु सध्या वाढते शहरीकरण, लोकसंख्येचा विस्फोट आणि प्लॅस्टिक कचऱ्यामुळे समुद्राची जैवविविधता धोक्यात आली आहे. ...

खड्डे पडल्यास ४८ तासांत भरणार, पालिकेचा दावा; तक्रारीसाठी दिले व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक - Marathi News |  If the pits fall, in 48 hours, the corporation claims; Whitswap number for the complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डे पडल्यास ४८ तासांत भरणार, पालिकेचा दावा; तक्रारीसाठी दिले व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक

मुंबईत रस्त्यांची कामे महापालिकेने मोठ्या प्रमाणात हाती घेतली तरी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत, याची शाश्वती प्रशासनालाही नाही. त्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे तत्काळ भरण्यासाठी पालिकेची धावपळ सुरू झाली आहे. ...

धोकादायक इमारतींसाठी २४ तास नियंत्रण कक्ष - Marathi News |  24 hours control room for dangerous buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धोकादायक इमारतींसाठी २४ तास नियंत्रण कक्ष

जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षेकरीता म्हाडाने २४ तास नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. ...

‘कालिदासा’ची भेट होणार ‘अपूर्व मेघदूता’शी; 15 जूनला प्रयोग - Marathi News | 'Kalidasa' to meet Apoorva Meghdoota; Experiment on June 15 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कालिदासा’ची भेट होणार ‘अपूर्व मेघदूता’शी; 15 जूनला प्रयोग

दाटून आलेल्या मेघांच्या सान्निध्यात मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहात ‘अपूर्व मेघदूत’ सादर होण्याचा अपूर्व योग साधला जाणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात कालिदासाच्या ‘मेघदूत’वर आधारित या नाटकात १९ दृष्टिहीन कलाकारांची भूमिका हे आकर्षणाचा केंद्रबि ...

मंत्रालय मुंबई शहराबाहेर नेणार : नगरविकास राज्यमंत्री - Marathi News | Ministry will take the city out of the city: Urban Development Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंत्रालय मुंबई शहराबाहेर नेणार : नगरविकास राज्यमंत्री

पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. २०-२५ वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबईजवळ निय ...