लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात, महापौरांची टीका - Marathi News | The Chief Minister intervenes in the work of the corporation, criticizing the Mayor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात, महापौरांची टीका

मुख्यमंत्री महापालिकेच्या कामात ढवळाढवळ करतात, असा आरोप मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला आहे. ...

VIDEO- भर पावसात अडीच तास उभं राहून पोलीस हवालदाराने ट्रॅफिक केलं मॅनेज, कौतुकाचा वर्षाव - Marathi News | VIDEO - Mumbai cop manages traffic in rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO- भर पावसात अडीच तास उभं राहून पोलीस हवालदाराने ट्रॅफिक केलं मॅनेज, कौतुकाचा वर्षाव

माझ्याकडे रेनकोट घालायला वेळ नव्हता. ...

मुंबईतही हवी सायकल चळवळ; मेट्रो स्टेशनबाहेर उभारणार सायकल स्टॅण्ड - Marathi News |  Bicycling cycle in Mumbai; The cycle stands to be raised outside Metro station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतही हवी सायकल चळवळ; मेट्रो स्टेशनबाहेर उभारणार सायकल स्टॅण्ड

मुंबईची वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी आता एमएमआरडीए सज्ज झाली आहे. मुंबईतील बिघडलेली वाहतूक, रेल्वेमधली गर्दी, वाढते ट्रॅफिक जाम, इंधनाचे वाढते दर, यांवर मात करण्यासाठी आता एमएमआरडीए प्राधिकरण प्रयत्न करणार आहे. ...

मेट्रो लावणार २०,९०० झाडे, वृक्षतोडीची होणार भरपाई - Marathi News |  Metro to plant 20, 9 00 trees, trees will be reimbursed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो लावणार २०,९०० झाडे, वृक्षतोडीची होणार भरपाई

बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन २०,९०० वृक्षांचे रोपण करणार आहे. मेट्रोच्या कामावेळी केलेल्या वृक्षतोडीची भरपाई म्हणून हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ...

शहरात पावसासाठी हाय अलर्ट; विकेण्डला मुंबईत मुसळधार पाऊस - Marathi News |  High alert for rain in the city; There is heavy rainfall in Vindex in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरात पावसासाठी हाय अलर्ट; विकेण्डला मुंबईत मुसळधार पाऊस

मान्सूनपूर्व पावसानेच सोमवारी तासाभरात ट्रेलर दाखविल्याने मुंबईकर आणि महापालिकेचेही धाबे दणाणले आहे. येत्या विकेण्डला मुंबईत सलग तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असल्याने पालिका प्रशासनाची धावपळ उडाली आहे. ...

...आणि पवार आजी कुटुंबाला भेटल्या! तुटपुंज्या माहितीवरून घडवली भेट - Marathi News | Pawar and Pawar meet the family! A gift made from a little bit of information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि पवार आजी कुटुंबाला भेटल्या! तुटपुंज्या माहितीवरून घडवली भेट

वांद्रे पुलावर रात्रीच्या वेळी खेरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे गस्तीवर होते. तेव्हा ७५ वर्षांच्या आजी त्या ठिकाणी पदपथावर बसलेल्या त्यांना दिसल्या. पाटील यांनी त्यांची चौकशी केली. ...

अग्निसुरक्षेबाबत मुंबईकरांमध्ये उदासीनता; आतापर्यंत चार हजार इमारतींतील अग्निशमन यंत्रणा निकामी - Marathi News | Indifference to fireworks in Mumbai; So far, fire fighting machinery in four thousand buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निसुरक्षेबाबत मुंबईकरांमध्ये उदासीनता; आतापर्यंत चार हजार इमारतींतील अग्निशमन यंत्रणा निकामी

मुंबई शहर आणि उपनगरात सातत्याने आग लागण्याच्या घटना घडत असून, याबाबत महापालिका आणि अग्निशमन दलाने जेवढे सज्ज राहणे गरजेचे आहे; तेवढेच येथील सोसायटी आणि व्यावसायिक इमारतींनी सज्ज असणे गरजेचे आहे. ...

नाट्यदिंडीत आरवणार ६ फुटांचा कोंबडा; ४०० लोककलावंतांचा सहभाग - Marathi News | 6-foot cocktail will be played in theater; 400 people participated in the workshop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाट्यदिंडीत आरवणार ६ फुटांचा कोंबडा; ४०० लोककलावंतांचा सहभाग

मुलुंडमध्ये १३ जूनपासून सुरू होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद््घाटनापूर्वी काढल्या जाणाºया दिंडीत यंदा कोकणातील गावागावांत प्रसिद्ध असलेला सहा फुटी कोंबडा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. ...