लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बॉयफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी त्या तरुणी चोरायच्या मोबाईल  - Marathi News | mobile thief Girl's arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॉयफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी त्या तरुणी चोरायच्या मोबाईल 

गर्लफ्रेंडवर पैसे खर्च करण्यासाठी तरुणांनी चोरी अफरातफर केल्याचे तुम्ही अनेकवेळ ऐकले असेल, पण बॉयफ्रेंडवर पैसे उडवण्यासाठी दोन तरुणींनी चक्क मोबाईल चोरत असल्याचे उघडकीस आले आहे. ...

दोन दिवस मुसळधार? हवामानशास्त्र विभागाचा अंदाज - Marathi News |  Two days hard? Forecasting of Meteorological Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन दिवस मुसळधार? हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

मुंबई शहर आणि उपनगराला शनिवारसह सोमवारी मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले असतानाच आता उत्तर कोकण म्हणजे मुंबई, रायगड आणि ठाणे या भागात ८ आणि ९ जून रोजी ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. ...

सेनेच्या मनधरणीसाठी अमित शहा आज ‘मातोश्री’वर - Marathi News |  Amit Shah on today's 'Matoshree' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेनेच्या मनधरणीसाठी अमित शहा आज ‘मातोश्री’वर

देशातील सर्व विरोधी पक्ष भाजपाच्या विरोधात एकत्र येत असल्यामुळे भाजपाला आता जुन्या मित्रांची आठवण आली असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे बुधवारी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनधरणीसाठी ‘मातोश्री’वर जाणार आहेत. ...

रस्त्यांची ५४० कामे पावसाळ्यानंतर; मान्सूनपूर्व सरींनी दाणादाण उडविल्याचा परिणाम - Marathi News |  540 works of roads after monsoon; Before the Monsoon Monsoon, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांची ५४० कामे पावसाळ्यानंतर; मान्सूनपूर्व सरींनी दाणादाण उडविल्याचा परिणाम

मान्सूनपूर्व पावसाने मुंबईला पावसाळ्यातील गैरसोयींचे ट्रेलर दाखविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत संध्याकाळी अचानक हजेरी लावून पावसाने दाणादाण उडविल्याने पावसाळापूर्व कामे आटोपण्यासाठी महापालिकेसाठी शेवटची संधी उरली आहे. ...

भराव टाकून कफ परेडमध्ये भव्य उद्यान, पालिका चार कोटी देणार - Marathi News |  Filling up the grand park in the cuff parade, the municipality will give four crore rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भराव टाकून कफ परेडमध्ये भव्य उद्यान, पालिका चार कोटी देणार

समुद्रात भराव टाकून उभारण्यात येणाऱ्या कफ परेड येथील महत्त्वाकांक्षी सेंट्रल पार्कसाठी विकास आराखड्यातच आरक्षण करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. ...

मुंबईकरांनो, झाडांना खिळे मारून त्यांना वेदना देऊ नका! - Marathi News |  Mankind, do not hurt them by nicking the trees! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, झाडांना खिळे मारून त्यांना वेदना देऊ नका!

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्र सेवा दल (गोरेगाव विभाग) व आंघोळीची गोळी टीम यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी गोरेगाव पश्चिमेकडील एस.व्ही. रोडवरील सिटी सेंटर येथे खिळेमुक्त आणि वेदनामुक्त झाडे ही मोहीम राबविण्यात आली. ...

ग्राहकाच्या खिशातील मोबाइलचा स्फोट, भांडुपच्या हॉटेलमधील घटना - Marathi News |  Mobile explosion in customer's pocket, incident in Bhandup's hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्राहकाच्या खिशातील मोबाइलचा स्फोट, भांडुपच्या हॉटेलमधील घटना

भांडुपमधील एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी बसलेल्या ग्राहकाच्या खिशातील मोबाइलचा स्फोट झाल्याची घटना सोमवारी घडली. याचे सीसीटीव्ही फुटेज मंगळवारी व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ...

मुंबईत खिशामध्ये फुटला मोबाईल, अनर्थ टळला - Marathi News | Mobile Phone Blast In Mumbai | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत खिशामध्ये फुटला मोबाईल, अनर्थ टळला

मुंबई - हॉटेलमध्ये भोजनासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या खिशान मोबाइल फोनला आग लागून फोनचा स्फोट झाल्याची घटना भांडुप परिसरात सोमवारी ... ...