मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
'वीज ग्राहकांकडून मे व जून महिन्यात विजेचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे जून व जुलै महिन्यात होणाऱ्या बिलाची रक्कम अधिक मोठी असते. या सर्व बिलांची योग्य वसुली झाली नाही तर महावितरणची थकबाकी वाढत जाते. ...
आज काम लवक़र उरकून घरी जाण्यासाठी करीरोड ऐवज़ी भायखळा वरून जलद लोकलने जाण्याचे ठरवल. कार्यालयातून ख़ाली उतरताच टॉक़्सीही पुढ़यातच आल्याने लवकर घरी पोहचण्यावर स्वतः शिक्कामोर्तब करत उत्साहाने निघाली. पण.... ...
मान्सून सुरू झाल्यामुळे वातावरणातील धुळीकणांचे (पार्टीक्युलेट मॅटरचे) प्रमाण कमी झाले आहे. मुंबईमधील धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने धुरक्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा वाढल्यामुळे मुंबईकरांना श्वसन आणि त्वचा विकारांना सामोरे जावे लागत होते. ...
मुंबईत रमजान ईदनिमित्ताने हाजीअली दर्गा येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. याच काळात समुद्रामध्ये भरतीच्या लाटा उसळणार असल्याने हाजी अली दर्गा येथे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ...
‘तुझे अश्लील फोटो इंटरनेटवर टाकेन... तुझ्या चेहऱ्यावर अॅसिड फेकेन, तुझ्या आईला ठार मारेन..’ अशा स्वरूपाच्या धमकीच्या कॉलने नामांकित बँकेतील महिला कर्मचारी घाबरली. ...
कोकण मराठी साहित्य परिषद, ठाणे शाखा यांच्यावतीने मराठी ग्रंथ संग्रहाल येथे वर्षा काव्योत्सावाचे आयोजन केले होते. या कार्यक्र मासाठी ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर प्रमुख पाहुने म्हणून उपस्थित होते. तसेच, नवोदीत कवींची काव्यस्पर्धाही झाल्या. ...