आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
साकीनाका, चांदिवली या विभागात बुधवारी केवळ १५ ते २० मिनिटांच्या पावसाने साकीनाका मेट्रो स्थानकाबाहेरच्या रस्त्यावर कचरा आणि नाल्यातील पाणी साचून राहिले होते, असे पालिकेच्या एल विभाग कार्यालयाचे म्हणणे आहे. ...
MHADA News: म्हाडाच्या अखत्यारीतील सुमारे १३ हजार ९१ उपकरप्राप्त इमारतींपैकी वास्तव्यास असुरक्षित अशा अत्यंत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न शासनासाठी आव्हान ठरत आहे. पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी म्हाडाकडून या इमारतींची संरचनात्मक तपासणी ...