लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल ३ तास वाहतूक कोंडी; वडखळ-कोलाडदरम्यान वाहनांच्या रांगा - Marathi News | traffic jam on mumbai goa highway for 3 hours queue of vehicles between vadkhal and kolad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर तब्बल ३ तास वाहतूक कोंडी; वडखळ-कोलाडदरम्यान वाहनांच्या रांगा

एक तासाच्या प्रवासासाठी तब्बल तीन तासांचा वेळ खर्ची करावा लागला. ...

भारत-पाकिस्तान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात मच्छिमारांनी दक्षता घेण्याच्या सूचना - Marathi News | Fishermen advised to exercise caution at sea amid rising tensions between India and Pakistan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत-पाकिस्तान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्रात मच्छिमारांनी दक्षता घेण्याच्या सूचना

मासेमारी करताना काही नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी स्वतः मच्छिमार नौकाधारक यांची राहील ...

Amba Niryat : युद्धामुळे आंबा निर्यातीवर कोणताही परिणाम नाही; अद्याप निर्यात सुरू - Marathi News | Amba Niryat : War has no impact on mango exports; exports are still continuing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Niryat : युद्धामुळे आंबा निर्यातीवर कोणताही परिणाम नाही; अद्याप निर्यात सुरू

गेले सलग तीन दिवस कोकणात प्रत्येक भागात पावसाने हजेरी लावली आहे. पहाटे व सकाळच्या सत्रात पाऊस मुसळधार पाऊस हजेरी लावत असल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचे नुकसान होत आहे. ...

उर्वरित मे महिन्यात कसा राहील पावसाचा अंदाज; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | What will the rainfall forecast be like for the rest of May; Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उर्वरित मे महिन्यात कसा राहील पावसाचा अंदाज; जाणून घ्या सविस्तर

हवामान खात्याने वर्तविलेल्या पूर्वानुमानानुसार राज्यभरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी नोंदविण्यात येत आहे. ...

Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका! - Marathi News | Mumbai: Wockhardt Hospital's Online Survey Reveals Majority Of Mumbaikars Are Sleep Deprived | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!

Mumbai Wockhardt Hospital Sleep Survey: झोप आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याला केवळ एक पर्याय न मानता आरोग्याचा मूलभूत आधारस्तंभ मानण्याची वेळ आली आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. ...

भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट - Marathi News | Operation Sindoor India Pakistan Tensions Mumbai Police On Dadar Chowpatty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलीस म्हणाले...

Mumbai Police On Dadar Chowpatty Rumours: भारत आणि पाकिस्तान याच्यातील तणावामुळे मुंबईतील दादर चौपाटी नागरिकांसाठी बंद करण्यात आली, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

राज्यात या भागात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस दणका देणार - Marathi News | Unseasonal rains accompanied by strong winds will hit this part of the state for the next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या भागात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस दणका देणार

राज्यभरातील अवकाळी पावसाचा जोरही पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. ठिकठिकाणी पडलेल्या पावसामुळे राज्यभरातील किमान तापमानाचा पाराही घसरला आहे. ...

Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद - Marathi News | Mumbai: Ghatkopar Mourns Army Jawan Murali Naik Martyred In Pakistani Shelling Along LoC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद

Indian Army Jawan Murali Naik Martyred: भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धादरम्यान मुंबईतील घाटकोपर येथील जवानाला वीरमरण आले. ...