लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुलुंडमधील चेंगराचेंगरीत १३ जण जखमी; अफवांची भर - Marathi News |  13 injured in stampede at Mulund; Rumors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंडमधील चेंगराचेंगरीत १३ जण जखमी; अफवांची भर

मुलुंडमध्ये शुक्रवारी सकाळी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या कार्यालयाबाहेर आॅफलाइन नोंदणी करताना झालेल्या चेंगराचेंगरीत १३ जण जखमी झाले आहेत. ...

डम्पिंगसाठी दोन महिन्यांत जागा उपलब्ध करून द्या! - Marathi News |  Make room for dumping in two months! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डम्पिंगसाठी दोन महिन्यांत जागा उपलब्ध करून द्या!

मुंबईत दर दिवशी ७ हजार ५०० मेट्रिक टन कचऱ्याची बेकायदेशीररीत्या विल्हेवाट लावण्यात येते. मुंबईकरांसाठी हे धोकायदायक आहे. ...

मल्टिप्लेक्स चालकांना ७ दिवसांची मुदत; मनसेचा ‘कानचेक’ आंदोलनाचा इशारा - Marathi News |  7 day deadline to multiplex drivers; MNS's 'Kanchek' movement alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मल्टिप्लेक्स चालकांना ७ दिवसांची मुदत; मनसेचा ‘कानचेक’ आंदोलनाचा इशारा

प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहामध्ये नेण्यास मज्जाव करणे आणि खाद्यपदार्थांची वाढीव किमतीने विक्री करण्याविरोेधातले आंदोलन मनसेने आता परत सुरू केले आहे. ...

पालिकेची रुग्णालये देणार पालघरमध्ये सेवा; कूपर रुग्णालयाचा उपक्रम - Marathi News |  Municipal corporation to provide services to Palghar; Cooper Hospital Activities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेची रुग्णालये देणार पालघरमध्ये सेवा; कूपर रुग्णालयाचा उपक्रम

‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’च्या नियमांनुसार प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणे किंवा अस्तित्वात असलेल्या आरोग्य केंद्रांची संलग्नता घेणे आवश्यक आहे. ...

खड्डे दाखवल्यास तत्काळ बुजवणार - पालिका आयुक्त अजोय मेहता - Marathi News |  If the potholes are shown, then it will rebuild immediately - Municipal Commissioner Ajoy Mehta | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्डे दाखवल्यास तत्काळ बुजवणार - पालिका आयुक्त अजोय मेहता

गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी गणेशोत्सव मंडळांना दिले आहे. ...

मुंबईकरांना गॅस्ट्रोची लागण! उघड्यावरील खाद्यपदार्थ, दूषित पाण्याचा परिणाम - Marathi News |  Mumbaikars infected with Gastro! Open food, polluted water result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना गॅस्ट्रोची लागण! उघड्यावरील खाद्यपदार्थ, दूषित पाण्याचा परिणाम

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या डेंग्यू, मलेरियाबरोबरच मुंबईकरांना गॅस्ट्रोचीही लागण झाली आहे. उघड्यावरील पदार्थ, गढूळ पाणी यामुळे गॅस्टो बळावल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. ...

पत्रीपूल, भायखळा-परळचे पादचारी पूलही धोकादायक; आयआयटीची पाहणी - Marathi News | Patalipul, Byculla-Pelé's pedestrian pool too dangerous; IIT inspection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रीपूल, भायखळा-परळचे पादचारी पूलही धोकादायक; आयआयटीची पाहणी

कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटीने दिल्याने मध्य रेल्वेने तो तत्काळ वाहतुकीसाठी बंद करण्याचे आणि त्वरित पाडण्याचे पत्र कल्याण-डोंबिवली पालिकेला दिले आहे. ...

म्हणून सांगतो...तू हवा आहेस...आरक्षण घेतेवेळी...! : बारामती ते मुंबई संवाद यात्रा  - Marathi News | you are present during the reservation ...! : Travel Baramati to Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हणून सांगतो...तू हवा आहेस...आरक्षण घेतेवेळी...! : बारामती ते मुंबई संवाद यात्रा 

सरकार जखमींना आणि मृतांच्या कुटुंबीयांना मदत करेल... भविष्यात आरक्षण मिळेलही पण त्याचा लाभ घेण्यासाठी तू नसशील..म्हणून सांगतो राजा... आत्महत्त्या करू नकोस संवाद साध.. ...