लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
जोगेश्वरी भूखंड घोटाळा: पाचशे कोटींच्या घोटाळ्यात १८ अधिकाऱ्यांवर ठपका - Marathi News | Jogeshwari plots scam: 18 officers reprimand in Rs 500 crores scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरी भूखंड घोटाळा: पाचशे कोटींच्या घोटाळ्यात १८ अधिकाऱ्यांवर ठपका

१८ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे ...

टोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई?; एमईपी कंपनीचा पवित्रा - Marathi News | 10 crores in lieu of toll emption ?; MEP company's holy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टोलमुक्तीच्या बदल्यात १० कोटींची भरपाई?; एमईपी कंपनीचा पवित्रा

मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे एमएसआरडीसीने ऐरोलीसह मुलुंड चेकनाका येथील दोन असे तीन टोलनाक्यांवरून जाणाऱ्या लहान (हलक्या) वाहनांना टोलमधून मुक्त केले आहे. ...

मुंबईकरांची पाऊसकोंडी; वाहतुकीच्या खोळंब्याने मनस्ताप - Marathi News | Rain fall of Mumbai; Due to traffic constraints | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांची पाऊसकोंडी; वाहतुकीच्या खोळंब्याने मनस्ताप

पावसादरम्यान ठिकठिकाणी वाहतूककोंडीनेही मुंबईकरांच्या मनस्तापात भर घातली होती ...

मेट्रोच्या डब्यांसाठी ७ कंपन्यांमध्ये चुरस - Marathi News | 7 companies in the metro boxes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोच्या डब्यांसाठी ७ कंपन्यांमध्ये चुरस

मेट्रो २ -अ आणि मेट्रो-७ साठी लागणार ३७८ डबे ...

सतर्क नागरिकाने गर्दुल्ल्यांना केले पोलिसांच्या हवाली  - Marathi News | Alert citizens handed over drug addicted to the policemen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सतर्क नागरिकाने गर्दुल्ल्यांना केले पोलिसांच्या हवाली 

१०० या क्रमांकावर संपर्क साधत पोलिसांना याबाबत माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना अमली पदार्थाचे व्यसन जडविणाऱ्या तिघांना पोलिसांच्या हवाली केले.  ...

आरोपींनी इंटरनेटवरून घेतले बॉम्ब बनविण्याचे धडे, सनातनचे संस्थापक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता - Marathi News | The lessons learned from making the bomb made from the Internet, Sanatan's founder may be involved in the investigation round | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आरोपींनी इंटरनेटवरून घेतले बॉम्ब बनविण्याचे धडे, सनातनचे संस्थापक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता

वैभव राऊतसह इतर आरोपींनी इंटरनेटवरून बॉम्ब कसे बनवतात याचे धडे गिरवले तर पांगरकरने देशभर फिरून केली होती रेकी ...

 मुंबईत धाड...२ कोटींच्या इंपोर्टेड सिगारेट आणि १ कोटी रुपये जप्त - Marathi News | In Mumbai Raid ... 2 crores of imported cigarettes and one crore rupees were seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : मुंबईत धाड...२ कोटींच्या इंपोर्टेड सिगारेट आणि १ कोटी रुपये जप्त

मुसाफिरखान येथे डीआरआयने केली छापेमारी आणि करोडो रुपये केले जप्त  ...

दाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले ? - Marathi News | Dabholkar found the weapon used for murder? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाभोलकर हत्येसाठी वापरलेले शस्त्र सापडले ?

औरंगाबादेतून रोहित रेगे, नचिकेत इंगळे, अजिंक्य सुरले या तिघांना ताब्यात घेतले, तपास यंत्रणांच्या छाप्यात कट्यार, तलवार आणि पिस्तूल सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली ...