आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
देशातील पहिली मोनो रेल जी १० महिन्यांपासून बंद होती, ती चेंबूर ते वडाळा दरम्यान शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा एकदा धावू लागली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी मोनोरेलला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळाले. ...
निकृष्ट दर्जाचे काचसामान राज्यपालांच्या कार्यालयाला पुरविल्याबद्दल, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने टाटा सिरॅमिक्स कंपनी व या कंपनीचे वितरक ईस्ट कोस्ट ग्लोबल प्रा. लि. यांना एक लाख रुपयांची नुकसान भरपाई राज्यपाल कार्यालयाला देण्याचा आदेश दिला. ...
‘बोल बजरंग बली की जय...’ हा गजर सोेमवारी आसमंतामध्ये गुंजणार आहे. निमित्त आहे ते गोकुळाष्टमीचे. गोविंदांच्या टोळ्या मुंबईतील गल्लोगल्ली फिरून हंडी फोडण्यासाठी आता सज्ज झाल्यात. ...
प्रबोधन कुर्ला शाळेतील गोरखनाथ महिला दहीहंडी पथक जन्माष्टमीनिमित्त शिर्डी आणि नाशिक जेल रोड भागात पाच थर लावून महिला दहीहंडी फोडणार आहेत. यासाठी महिला पथकाचा जोरात सराव सुरू आहे. ...
गेल्या तीन महिन्यांत मलेरिया, डेंग्यू आणि गॅस्ट्रोसारखे आजार बळावले आहेत. या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. ...
पहिल्यांदाच मुंबईला येणाऱ्या व्यक्तीच्या अनेक भावनिक प्रतिक्रिया असतात. कोणी मुंबईच्या उत्तुंग इमारती किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बघून भारावून जातात; कोणी येथील मरणाची गर्दी बघून धास्तावतात; कोणी मरिन ड्राइव्ह बघून प्रेमात पडतात तर कोणी झोपडव ...