लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत जानेवारीपासून पाणीकपात लागू ? - Marathi News | Water cut in Mumbai in January? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत जानेवारीपासून पाणीकपात लागू ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आजच्या घडीला ७७ टक्केच जलसाठा तलावांमध्ये ... ...

चैत्यभूमीवर कायमस्वरूपी तेवत राहणार ‘भीमज्योत’ - Marathi News | 'Bhimjyot' will remain permanently chaityabhoomi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चैत्यभूमीवर कायमस्वरूपी तेवत राहणार ‘भीमज्योत’

आराखडा तयार : महापरिनिर्वाण दिनापासून सुरुवात ...

दिवाळीतील आतषबाजीने वाढवला आगीचा धोका  - Marathi News | Diwali fires increase the risk of fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीतील आतषबाजीने वाढवला आगीचा धोका 

आगीच्या एकूण १९६ घटनाच; फटाक्यांमुळे ५० ठिकाणी उडाला भडका   ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या -12 नोव्हेंबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - November 12 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या -12 नोव्हेंबर

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी... ...

वारकऱ्यांसाठी बांधण्यात आलेले वारकरी भवन तब्बल ८ वर्षानंतर मिळाले परत - Marathi News | Warkari Bhavan, which was constructed for the Warakaris, got it after 8 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वारकऱ्यांसाठी बांधण्यात आलेले वारकरी भवन तब्बल ८ वर्षानंतर मिळाले परत

वारकरी भवन परत मिळावे यासाठी आज दुपारी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची लोकसभा खासदार राजन विचारेंसोबत सर्व वारकरी, ज्येष्ठ नागरिक आणि नाट्यपरिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.  ...

ठाण्यातील अभिनय कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त "आठवण पुलंची" चे सादरीकरण - Marathi News | Thane acting play L Presentation of "Remembrance Bridges" on the occasion of Deshpande's birth centenary | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त "आठवण पुलंची" चे सादरीकरण

अभिनय कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त "आठवण पुलंची" चे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात रसिक उपस्थित होते.  ...

आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्रमाला या, संजय निरुपम यांचे राज ठाकरेंना आवाहन    - Marathi News | Firstly, apologize to the north Indians, then present program, Sanjay Nirupam appeal to Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी उत्तर भारतीयांची माफी मागा, मगच कार्यक्रमाला या, संजय निरुपम यांचे राज ठाकरेंना आवाहन   

उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. ...

‘मुंबई’त ‘गर्दी’दर्शन! - Marathi News | 'Crowd' in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुंबई’त ‘गर्दी’दर्शन!

पर्यटक लोकलकोंडीत : दिवाळीच्या सलग सुट्या आणि मेगाब्लॉकचा फटका ...