लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
बॉडी वर्कशॉपचा हेमंत भंडारी ठरला ज्यूनियर मुंबई श्री - Marathi News | Hemant Bhandari became Junior Mumbai Shri | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बॉडी वर्कशॉपचा हेमंत भंडारी ठरला ज्यूनियर मुंबई श्री

मास्टर्समध्ये ठोंबरे, शेख, लांडगे अव्वल; दिव्यांगाच्या गटात प्रथमेश भोसले विजेता ...

मी आज जे धडपड करु पाहतोय त्याचे बीज विनय आपटे यांनी रोवले : मंदार देवस्थळी - Marathi News |  Vinay Apte has planted seeds of what I am trying to do today: Mandar Devasthali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मी आज जे धडपड करु पाहतोय त्याचे बीज विनय आपटे यांनी रोवले : मंदार देवस्थळी

सुयश कला क्रीडा मंडळ आयोजित व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प मंदार देवस्थळी यांनी गुंफले. ...

इमारतीच्या गच्चीवरुन पडून पत्रकाराचा मृत्यू; अपघात की आत्महत्या? - Marathi News | journalist Aadarsha mishra falls to death from his buildings terrace in goregaon of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इमारतीच्या गच्चीवरुन पडून पत्रकाराचा मृत्यू; अपघात की आत्महत्या?

मुंबईमधील गोरेगाव परिसरात 49 वर्षांच्या पत्रकाराचा इमारतीच्या गच्चीवरुन खाली पडून मृत्यू झाला आहे. आदर्श मिश्रा असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. ...

रोहित शर्माने केलं आपल्या लेकीचं बारसं, नाव काय ठेवलं ते जाणून घ्या... - Marathi News | Rohit Sharma meet his baby girl announced name on twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने केलं आपल्या लेकीचं बारसं, नाव काय ठेवलं ते जाणून घ्या...

रोहितने थेट मुंबई गाठली ती आपल्या मुलीला भेटण्यासाठी. रोहित आपल्या लेकीचं नावही यावेळी ठेवलं आहे. ...

सातव्या मजल्यावरून पडून पत्रकाराचा मृत्यू   - Marathi News | Death of the journalist after falling from the seventh floor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सातव्या मजल्यावरून पडून पत्रकाराचा मृत्यू  

मॉर्निंग वॉक करत असताना सातव्या मजल्यावरून पडून पत्रकारचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज सकाळी मुंबईतील गोरेगावमधील सिद्धर्थनगर परिसरात घडली. ...

बंधुभेट! जयदेव ठाकरेंची भेट घेऊन राज ठाकरे यांनी दिले मुलाच्या लग्नाचे निमंत्रण  - Marathi News | Raj Thackeray's meet Jayadev Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बंधुभेट! जयदेव ठाकरेंची भेट घेऊन राज ठाकरे यांनी दिले मुलाच्या लग्नाचे निमंत्रण 

मुलाच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे यांनी ठाकरे कुटुंबातील आपल्या अजून एका भावाची भेट घेतली, मात्र या भेटीची फारशी चर्चा झाली नाही. ...

भटक्या कुत्र्यांमुळे मृत्यू झाल्यास सरकारने भरपाई देणे आवश्यक - हायकोर्ट - Marathi News | Government should compensate you if death of dreaded dogs occurs - HC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भटक्या कुत्र्यांमुळे मृत्यू झाल्यास सरकारने भरपाई देणे आवश्यक - हायकोर्ट

हायकोर्टाच्या निकालाने नवा पायंडा ...

माध्यान्ह भोजन योजनेची कंत्राटे ठरावीक लोकांनाच कशी मिळतात? - Marathi News | How do people get the contract for midday meal scheme? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माध्यान्ह भोजन योजनेची कंत्राटे ठरावीक लोकांनाच कशी मिळतात?

गैरप्रकाराचा संशय; हायकोर्टाने दिला चौकशीचा आदेश ...