लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सुनो मेरी आवाजमध्ये रसिकांनी धरला ठेका, वय विसरुन मनसोक्त लुटला नृत्याचा आनंद - Marathi News | Listen to the sound of my voice, and enjoy the fun of lustful dance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुनो मेरी आवाजमध्ये रसिकांनी धरला ठेका, वय विसरुन मनसोक्त लुटला नृत्याचा आनंद

सावनकुमार सुपे यांच्या ‘सुनो मेरी आवाज’ या हिंदी मराठी गीतांनी नटलेला कार्यक्र म रविवारी ब्रह्मांड कट्टयावर पार पडला. ...

मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला, वाहतूक ठप्प - Marathi News | traffic jam due to accident on mumbai nashik highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला, वाहतूक ठप्प

मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी (21 जानेवारी) कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. भिवंडीजवळ रांजणोली जंक्शनजवळील ओवळी गाव येथे केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक उलटला आहे. ...

Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका, पेट्रोल 23 पैसे आणि डिझेल 31 पैशांनी महागलं - Marathi News | Today's Fuel Price : petrol prices increase by 23 paise and diesel prices increase by 31 paise in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका, पेट्रोल 23 पैसे आणि डिझेल 31 पैशांनी महागलं

Today's Fuel Price : सर्वसामान्य जनतेला पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका सोसावा लागणार असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. ...

Mumbai Marathon 2019 : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद  - Marathi News | Mumbai Marathon 2019: Kenya's Cosmos Lagat win Mumbai Marathon title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Mumbai Marathon 2019 : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद 

मुंबई  मॅरेथॉनमध्ये यंदाही अपेक्षेप्रमाणे आफ्रिकन धावपटूंचे वर्चस्व राहिले. परूषांमध्ये केनियाच्या कॉलमस लॅगट याने, तर महिलांमध्ये इथियोपियाच्या वॉर्कनेश अलेमू हिने बाजी मारली. ...

Mumbai Marathon 2019 : मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी  - Marathi News | Sainu Mughta and Meenu Prajapati win Mumbai Half Marathon | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Mumbai Marathon 2019 : मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये श्रीणू मुगाता, मीनू प्रजापती यांची बाजी 

मुंबई मॅरेथॉनमधील 21 किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात लष्कराच्या श्रीनू मुगाता याने बाजी मारली आहे. तर महिला गटात मीनू प्रजापती हिने विजेतेपद पटकावले आहे. ...

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आदिवासी महिला - Marathi News | Tribal women to participate in Mumbai Marathon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आदिवासी महिला

श्रीमद् राजचंद्र मिशन संस्थेचा पुढाकार; सामाजिक कामासाठी निधी उभारणी ...

ठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन  - Marathi News | The 26th National Poetry Convention, which will be held on January 26 in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन 

ठाण्यात २६ जानेवारी रोजी २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन रंगणार आहे.  ...

मध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत - Marathi News | central railway rajdhani express started from today | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत

मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्सप्रेस शनिवारपासून सुरू झाली आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने मुंबई छत्रपती शिवाजी ... ...