लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आदिवासी महिला - Marathi News | Tribal women to participate in Mumbai Marathon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणार आदिवासी महिला

श्रीमद् राजचंद्र मिशन संस्थेचा पुढाकार; सामाजिक कामासाठी निधी उभारणी ...

ठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन  - Marathi News | The 26th National Poetry Convention, which will be held on January 26 in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन 

ठाण्यात २६ जानेवारी रोजी २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन रंगणार आहे.  ...

मध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत - Marathi News | central railway rajdhani express started from today | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवरची पहिली राजधानी एक्स्प्रेस आजपासून सेवेत

मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्सप्रेस शनिवारपासून सुरू झाली आहे. भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने मुंबई छत्रपती शिवाजी ... ...

ग.दी.माडगूळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचक कट्ट्यावर गदिमांना शब्दसुमनांजली - Marathi News | Gadimulkar's birth centenary year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग.दी.माडगूळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचक कट्ट्यावर गदिमांना शब्दसुमनांजली

ग.दी.माडगूळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचक कट्ट्यावर गदिमांना शब्दसुमनांजली वाहण्यात आली. ...

फेब्रुवारीत सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत - Marathi News | The signals for the start of the Solapur-Mumbai flight in February | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फेब्रुवारीत सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत

सोलापूर : केंद्र शासनाच्या उडान योजनेत पुन्हा सोलापूरचा समावेश झाला असून, फेब्रुवारी महिन्यात सोलापूर- मुंबई विमानसेवा सुरू होण्याचे संकेत ... ...

Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल 17 पैसे तर डिझेल 20 पैशांनी महागले - Marathi News | Today's Fuel Price Petrol, diesel prices hiked again on saturday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! पेट्रोल 17 पैसे तर डिझेल 20 पैशांनी महागले

मुंबईत आज पेट्रोल 17 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 76.35 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 20 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर  68.22 रुपयांवर गेला आहे.  ...

मजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल - Marathi News | As a fun, it was 'women' on women's bodies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मजा म्हणून ‘तो’ टाकायचा महिलांच्या अंगावर केमिकल

काळ्या शर्टामुळे अडकला जाळ्यात, पोलिसांनी महिला प्रवासी बनूनच घेतला शोध ...

मध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Mega Blocks on Central, Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द : हार्बरच्या प्रवाशांना दिलासा ...