लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
... 'त्यात' काहीही तथ्य नाही, माझा सीबीआय अन् पोलिसांवर विश्वास  - Marathi News | ... There is no such thing, my trust on CBI and the police, Pankaj munde says about EVM haking and gopinath munde murder connection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... 'त्यात' काहीही तथ्य नाही, माझा सीबीआय अन् पोलिसांवर विश्वास 

लंडनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ज्या हॅकरने गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाबद्दल जी शंका उपस्थित केली होती त्यात काहीही तथ्य नाही. ...

'देशात दररोज निष्पाप मुस्लिमांना मारलं जातंय, आता बोलते व्हा'  - Marathi News | 'Innocent Muslims are being killed every day in the country, now speak', nayantara sehgal says in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देशात दररोज निष्पाप मुस्लिमांना मारलं जातंय, आता बोलते व्हा' 

ज्यावेळी, मी नसरुद्दीन शहांचं भाषण ऐकलं, त्यावेळी मला अनेक प्रश्न पडले. आज बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री एकदम सायलंट झाल्याचं त्यांनी सांगितलं. ...

'तो' महामार्ग मुंबई-गोवा नाहीच, तुर्कीचा 'हायवे' जाणीवपूर्वक केला जातोय व्हायरल - Marathi News | The 'highway' is not Mumbai-Goa, viral of Turkey's 'highway' is consciously by bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तो' महामार्ग मुंबई-गोवा नाहीच, तुर्कीचा 'हायवे' जाणीवपूर्वक केला जातोय व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा फोटो मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग NH66 कशेटी घाटाचा असल्याचं सांगण्यात येतयं. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 29 जानेवारी 2019 - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 29 January 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 29 जानेवारी 2019

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर... ...

'सम्राट' कायमचा 'बंद' झाला! राज ठाकरे यांनी वाहिली जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली - Marathi News | Raj Thackeray paid homage to George Fernandes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सम्राट' कायमचा 'बंद' झाला! राज ठाकरे यांनी वाहिली जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली

कामगार चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांना देशभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आपल्या अनोख्या शैलीमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहिली आहे.  ...

महापालिकेच्या भूखंडावर गिरणी कामगारांसाठी घरे - Marathi News | Homes for Mill Workers on Municipal Plots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या भूखंडावर गिरणी कामगारांसाठी घरे

बंद पडलेल्या गिरण्यांचा पुनर्विकास करताना प्रत्येकी एक तृतीयांश जागा मालक, महापालिका आणि म्हाडा यांच्यात विभागणी करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. ...

रेल्वे सुरक्षा दल होणार आणखी बळकट; पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सहा नवी वाहने - Marathi News | Railway security forces to be strengthened; Six new vehicles in Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे सुरक्षा दल होणार आणखी बळकट; पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात सहा नवी वाहने

पश्चिम रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) सहा नवीन सेगवे वाहने दाखल झाली आहेत. ...

मुंबई, नवी मुंबई जलवाहतुकीद्वारे रायगडशी ‘रो-रो’द्वारे जोडणार - Marathi News | Mumbai, Navi Mumbai, through the Navigator, will connect Raigad via Ro-Ro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, नवी मुंबई जलवाहतुकीद्वारे रायगडशी ‘रो-रो’द्वारे जोडणार

सागरमालाअंतर्गत २०३ कोटींचा आराखडा; तीन ठिकाणी जलपर्र्यटन जेट्टी ...