लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
यंदा काय असणार काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलचं आकर्षण? - Marathi News | Kala ghoda arts festival kick starts feb 2 know important things to look for there and plan a visit | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :यंदा काय असणार काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलचं आकर्षण?

दक्षिण मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणारा काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल (केजीएएफ) हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. ...

राज्यात कुठेही वाहतुकीचे नियम मोडलेत... तर सावधान! - Marathi News |  In the state, there were no rules of transport ... But be careful! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्यात कुठेही वाहतुकीचे नियम मोडलेत... तर सावधान!

मुंबई पोलीस दलात ‘अद्ययावत ई चलान’चा शुभारंभ, एका क्लिकवर मिळणार राज्यभरातील कारवाईची माहिती ...

PUBG वर बंदी आणा, 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | mumbai 11 year old child wrote four page letter to central and maharashtra government to ban pubg game | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PUBG वर बंदी आणा, 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईतील 11 वर्षांच्या विद्यार्थ्याने PUBG वर बंदी आणा असं सांगणार एक पत्र केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लिहिलं आहे. ...

विमानतळ खासगीकरणाविरोधात मुंबईतील ९५ टक्के कर्मचाऱ्यांचा संपासाठी कौल - Marathi News | About 95 percent of Mumbai's employees are facing strike for airport privatization | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळ खासगीकरणाविरोधात मुंबईतील ९५ टक्के कर्मचाऱ्यांचा संपासाठी कौल

निकाल आज लागणार; देशभरातील कर्मचाऱ्यांच्या मतानंतर घेणार निर्णायक भूमिका ...

मुंबईकरांच्या सेवेत उद्यापासून स्पीड बोट - Marathi News | Speed boat from tomorrow's service in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या सेवेत उद्यापासून स्पीड बोट

कमी वेळेत मिळेल जलद प्रवासाची सुविधा ...

पुण्याच्या ‘ब्ल्यू बेबी’ला नवसंजीवनी - Marathi News | Navinajivani to 'Blue Baby' in Pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्याच्या ‘ब्ल्यू बेबी’ला नवसंजीवनी

मध्य प्रदेशातील महिलेने केलेल्या अवयवदानामुळे तरुणीला नवा जन्म ...

राणीच्या बागेत पाना-फुलांपासून बनली सनई, बासरी आणि गिटार - Marathi News | In the Queen's garden, clarinet, flute and guitar made from wreaths and flowers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणीच्या बागेत पाना-फुलांपासून बनली सनई, बासरी आणि गिटार

महापालिकेचे ‘वार्षिक उद्यान प्रदर्शन; ‘संगीत आणि वाद्यां’ची संकल्पना ...

आयआयटी मुंबईने जिवंत केला मीठ सत्याग्रहाचा इतिहास - Marathi News | IIT Bombay revived the history of salt Satyagraha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी मुंबईने जिवंत केला मीठ सत्याग्रहाचा इतिहास

कलाकृती उभी करण्यात मोठे योगदान ...