लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या फेरीवाल्यांवर आजपासून कारवाई - Marathi News | Action from today on hawkers using plastic bags | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या फेरीवाल्यांवर आजपासून कारवाई

महापालिकेच्या प्लॅस्टिकविरोधी मोहिमेला फेरीवाल्यांनी हरताळ फासला ...

जोगेश्वरीतील संजय गांधी सबवेला तडा - Marathi News | Sanjay Gandhi in Jogeshwari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जोगेश्वरीतील संजय गांधी सबवेला तडा

दररोज सबवेवरून मुंबई-अहमदाबादच्या दिशेने हजारो वाहने ये-जा करतात. ...

नयानगर ते दादरपर्यंतचे भुयारीकरण पूर्ण - Marathi News | Fulfilling the new town to Dadar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नयानगर ते दादरपर्यंतचे भुयारीकरण पूर्ण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्ग; शिवसेना भवनापर्यंतचा महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळ ट्रकला आग; एकाचा मृत्यू - Marathi News | truck catches fire on Mumbai Ahmedabad highway one dead | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोरजवळ ट्रकला आग; एकाचा मृत्यू

वाहतूक पोलीस घटनास्थळी; एकेरी मार्गानं वाहतूक सुरू ...

महिलेला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे, मालाड पोलिसात गुन्हा दाखल - Marathi News | Filed in pornographic shoots, Malad policemen by video call of the woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेला व्हिडीओ कॉल करून अश्लील चाळे, मालाड पोलिसात गुन्हा दाखल

पीडित महिला विनया (नावात बदल) या ओशिवरा परिसरात राहतात. मालाडच्या एका मॉलमध्ये त्या खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना पहिला फोन आला. ...

अमरहिंद शालेय खोखो : महात्मा गांधी विद्यामंदिरला दुहेरी विजेतेपद - Marathi News | Amharhind School Khokho: Mahatma Gandhi Vidyamandir won doubles championship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अमरहिंद शालेय खोखो : महात्मा गांधी विद्यामंदिरला दुहेरी विजेतेपद

महात्मा संघाच्या मुलींनी सेंट इझाबेल स्कूलचा एक डाव व ६ गुणांनी धुव्वा उडविला. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 31 जानेवारी 2019 - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 31 January 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 31 जानेवारी 2019

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर... ...

यंदा काय असणार काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलचं आकर्षण? - Marathi News | Kala ghoda arts festival kick starts feb 2 know important things to look for there and plan a visit | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :यंदा काय असणार काळा घोडा आर्ट फेस्टिव्हलचं आकर्षण?

दक्षिण मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणारा काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल (केजीएएफ) हा भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक स्ट्रीट फेस्टिव्हल म्हणून ओळखला जातो. ...