लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर बाप्पाचे विसर्जन या पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती  - Marathi News | Awareness of Bappa's immersion on this acting track in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर बाप्पाचे विसर्जन या पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती 

ठाण्यातील सांस्कृतिक चळवळीतील अग्रगण्य चळवळ म्हणून अभिनय कट्ट्याची ओळख आहे. कट्ट्यावर केवळ मनोरंजन नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारे अनेक कार्यक्रम सादर केले जातात.असाच समाजप्रबोधन करणारा ४४५ क्रमांकाचा कट्टा.  ...

घराचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू तर एकजण जखमी  - Marathi News | One person was dead and another injured when a slab of a house collapsed in dongri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घराचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू तर एकजण जखमी 

आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.  ...

मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Heavy Rain Is Likely In Mumbai Suburbans And Also It Is Raining Heavily In Palghar And Kolhapur Districts Too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह ठाणे, पालघर, रायगडमध्ये पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

हवामान खात्याने येत्या काही तासांत मुंबईसह ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ...

मुंबईला पुन्हा पावसाने झोडपले; रात्री उशिरापर्यंत जोर‘धार’ कायम असल्याने नागरिकांचे हाल - Marathi News | Mumbai Heavy Rain on Saturday Night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला पुन्हा पावसाने झोडपले; रात्री उशिरापर्यंत जोर‘धार’ कायम असल्याने नागरिकांचे हाल

कमी दृश्यमानतेमुळे लोकलला १५ ते २० मिनिटे लेटमार्क ...

गणेशोत्सवात प्रथमच दहाही दिवस पाऊस; अनंत चतुर्दशीलाही पावसाचा अंदाज - Marathi News | Rain for the first time in Ganeshotsav; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात प्रथमच दहाही दिवस पाऊस; अनंत चतुर्दशीलाही पावसाचा अंदाज

५ वर्षांमधील पहिलीच वेळ ...

Video - पंतप्रधान मोदींनी घेतलं पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघाच्या गणपतीचं दर्शन - Marathi News | Prime Minister Narendra Modi offers prayers at Lokmanya Seva Sangh Tilak Mandir in Vile Parle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - पंतप्रधान मोदींनी घेतलं पार्ल्यातील लोकमान्य सेवा संघाच्या गणपतीचं दर्शन

मोदींनी विले पार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या शतक महोत्सवी गणेशोत्सवात गणरायाचे दर्शन घेतले. ...

आम्हाला सत्तेची हाव नाही, विकास करण्यासाठी सत्ता हवी - उद्धव ठाकरे - Marathi News | shiv sena bjp alliance will form the government in maharashtra says uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्हाला सत्तेची हाव नाही, विकास करण्यासाठी सत्ता हवी - उद्धव ठाकरे

युतीचंच सरकार येणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ...

देशभरात पडला १०१ टक्के पाऊस - Marathi News |  The country received 5 percent rainfall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशभरात पडला १०१ टक्के पाऊस

राज्यात सरासरीच्या तुलनेत २५ टक्के अधिक ...