लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Vidhan Sabha 2019: निवडणुकीसाठी ६० हजार कर्मचारी तैनात; ७ हजार ३९७ मतदार केंद्रांवर प्रत्येकी ४ जणांची टीम - Marathi News |  5,000 personnel deployed for election; A team of 5 persons each at 1,949 polling stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: निवडणुकीसाठी ६० हजार कर्मचारी तैनात; ७ हजार ३९७ मतदार केंद्रांवर प्रत्येकी ४ जणांची टीम

केंद्र सरकार, राज्य सरकार व निम सरकारी सेवेत असलेल्या कर्मचा-यांना व अधिका-यांना या सेवेत सामावून घेण्यात आले आहे. ...

महापालिकेचे कर्मचारी कौतुकास पात्र; नैसर्गिक आपत्तीत करतात युद्धपातळीवर काम - Marathi News | Municipal staff applauded; Natural disasters work on the battlefield | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे कर्मचारी कौतुकास पात्र; नैसर्गिक आपत्तीत करतात युद्धपातळीवर काम

अत्यंत अल्पावधीत मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी सांगलीतील पूरपरिस्थिती हाताळून सांगली शहराचा चेहरा बदलला हा आमच्यासाठी आदर्श आहे, असे सांगली-मिरज-कुपवाड पालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस म्हणाले. ...

ग्रॅण्ट रोड, भायखळ्यात गुरुवारी, शुक्रवारी पाणीपुरवठा नाही; जलवाहिनी दुरुस्तीचे काम - Marathi News |  There is no water supply on Grant Road, Bhayakhala on Thursday, Friday; Hydraulic repair work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रॅण्ट रोड, भायखळ्यात गुरुवारी, शुक्रवारी पाणीपुरवठा नाही; जलवाहिनी दुरुस्तीचे काम

रेसकोर्स, हाजी अली येथील १६०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम महापालिका करणार आहे. ...

वृक्षतोडीविरोधातील आंदोलन चिघळले, पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर - Marathi News | The agitation against the trees was irritated, an angry tone among environmentalists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृक्षतोडीविरोधातील आंदोलन चिघळले, पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर

मेट्रो - तीनचे कारशेड आरे कॉलनीत बांधण्यात येणार असून, याकरिता सुमारे अडीच हजारांहून अधिक झाडे तोडावी लागणार आहेत. ...

‘ते रॅगिंग नव्हे तर भांडण’, नायर रुग्णालयातील प्रकरण - Marathi News |  'It's not ragging but a quarrel', the case of Nair Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते रॅगिंग नव्हे तर भांडण’, नायर रुग्णालयातील प्रकरण

डॉ. बच्छी हाथिराम यांनी रॅगिंगविरोधी समितीला १७ सप्टेंबरला याविषयी कळविले. ...

Vidhan Sabha 2019: मुंबई शहरात ९४, उपनगरात २७२ उमेदवारांचे अर्ज वैध; वरळीत सर्वाधिक उमेदवार - Marathi News | Candidates valid for 19 candidates in suburbs, 4 in suburbs; Most candidates in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: मुंबई शहरात ९४, उपनगरात २७२ उमेदवारांचे अर्ज वैध; वरळीत सर्वाधिक उमेदवार

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. ...

Maharashtra Election 2019: मुंबईतील 10 विधानसभा मतदारसंघात 94 अर्ज वैध - Marathi News | Maharashtra Election 2019: 94 applications valid in 10 Assembly constituencies in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मुंबईतील 10 विधानसभा मतदारसंघात 94 अर्ज वैध

Maharashtra Election 2019: वैध उमेदवारांची नावे मतदारसंघ निहाय नावे पुढीलप्रमाणे ...

प्रगती, कोयना एक्सप्रेस पुढील दहा दिवस रद्द - Marathi News | Pragati , Koyna Express cancelled for next ten days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रगती, कोयना एक्सप्रेस पुढील दहा दिवस रद्द

मुसळधार पावसामुळे दोन महिन्यांपुर्वी घाट क्षेत्रातील रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान... ...