लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मेट्रो कारशेड प्रकल्पातील वृक्ष तोडीविरोधात पवईत वंचित आघाडीचे आंदोलन - Marathi News | Vanchit aghadi movement against tree cutting in Metro Carsheds project | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेड प्रकल्पातील वृक्ष तोडीविरोधात पवईत वंचित आघाडीचे आंदोलन

...

PMC बँक घोटाळा : वरियमसिंगला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | PMC bank scam; police custody till 9 october to Waryamsingh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PMC बँक घोटाळा : वरियमसिंगला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

जॉयला १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. ...

Aarey Forest: आता झाडे वाचविणेही गुन्हा ठरतोय; अखिलेश यादव यांची टीका - Marathi News | Aarey Forest: Saving trees is now became a crime; Akhilesh Yadav's criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Aarey Forest: आता झाडे वाचविणेही गुन्हा ठरतोय; अखिलेश यादव यांची टीका

आरेतील मेट्रो कारशेडला विरोध करणारी याचिका शुक्रवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. यानंतर मध्य रात्रीच्या सुमारास काळोखात अख्खे वृक्ष जमिनदोस्त करण्यात आले. ...

आरेतील ५०० झाडे तोडली; आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड - Marathi News |  3 trees in the arena were cut; Police seize protesters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरेतील ५०० झाडे तोडली; आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड

उच्च न्यायालयाने वृक्षतोडीला विरोध करणाºया याचिका शुक्रवारी फेटाळताच प्रशासनाने सुमारे ५00 झाडे पाडली. ...

Vidhan Sabha 2019: कोट्यधीश असूनही वाहन नाही - Marathi News | Vidhan Sabha 2019: billions but not a vehicle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: कोट्यधीश असूनही वाहन नाही

भायखळा विधानसभा मतदार संघातून यामिनी यशवंत जाधव यांना सेनेतून उमेदवारी मिळाली आहे. ...

Vidhan Sabha 2019: उमेदवारी अर्ज पडताळणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा सुटला - Marathi News | Vidhan Sabha 2019: NCP candidate lost in scrutiny | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: उमेदवारी अर्ज पडताळणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा सुटला

कुर्ला विधानसभा भागात सर्व पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. ...

Vidhan Sabha 2019: नवरा कर्जबाजारी, बायको कोट्यधीश - Marathi News | Vidhan Sabha 2019: husband loaner, wife billionaire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Vidhan Sabha 2019: नवरा कर्जबाजारी, बायको कोट्यधीश

कालिदास कोळंबकर सलग सात टर्म आमदारपदी निवडून आले आहेत. २ ...

महापालिकेच्या बायोमेट्रिकचा घोळ सुरूच; ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका - Marathi News | Biometric municipal corporation continues to evolve; Hit more than 6 employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या बायोमेट्रिकचा घोळ सुरूच; ५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका

जुलै २०१७ पासून महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली. यासाठी महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये ३,९०० यंत्रे बसविण्यात आली आहेत ...