लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
लोकल अपघातात भिकाऱ्याचा मृत्यू; झोपडीत सापडलेली रक्कम पाहून डोळे चक्रावतील - Marathi News | Mumbai beggar, run over by train, left behind Rs 8.77L in FDs, coins worth Rs 1.75L | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल अपघातात भिकाऱ्याचा मृत्यू; झोपडीत सापडलेली रक्कम पाहून डोळे चक्रावतील

हार्बर मार्गावर लोकलच्या धडकेत मृत्यू झालेल्या एका भिकाऱ्याच्या झोपडीत सापडलेली रक्कम पाहून डोळे चक्रावून जातील.  ...

वाकोल्यात प्रेयसीची हत्या केलेल्या प्रियकराला शिवडीतून अटक  - Marathi News | A boyfriend killed girlfriend in vakola was arrested from Sewree | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाकोल्यात प्रेयसीची हत्या केलेल्या प्रियकराला शिवडीतून अटक 

चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीची हत्या केल्याचं सांगण्यात येते. ...

Video Viral : 'लुडो गेम' घ्या.... तरुणानं उमेदवाराला सूचवलेलं हटके चिन्ह - Marathi News | Video Viral : Take 'Ludo Game' for symbol of election.... Voting symbol for candidate goes viral | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video Viral : 'लुडो गेम' घ्या.... तरुणानं उमेदवाराला सूचवलेलं हटके चिन्ह

भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. ...

Maharashtra Election 2019: स्वत:ला फाटकं समजणारे पडळकर जवळपास करोडपती, जाणून घ्या संपत्ती - Marathi News | Maharashtra Election 2019: gopichand Padalkar who thinks walth and property who candidate of baramati assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: स्वत:ला फाटकं समजणारे पडळकर जवळपास करोडपती, जाणून घ्या संपत्ती

Maharashtra Election 2019: गोपीचंद पडळकर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातू आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ...

Maharashtra Election 2019 : ऊसतोड कामगाराचा मुलगा भाजपाकडून विधानसभेचा उमेदवार - Marathi News | Maharashtra Election 2019 : The son of an average worker, from the BJP when a candidate for the Legislative Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : ऊसतोड कामगाराचा मुलगा भाजपाकडून विधानसभेचा उमेदवार

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात, मोहिते पाटील यांचं वर्चस्व असलेल्या माळशिरस मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनीही रंगत वाढवली आहे ...

सर्वोच्च न्यायालयाने घेतली आरेतील वृक्षतोडीची दखल, आज सुनावणी  - Marathi News | Supreme Court acquiesces tree cutting in Aarey, hearing today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वोच्च न्यायालयाने घेतली आरेतील वृक्षतोडीची दखल, आज सुनावणी 

 मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधातील लढाई आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे. ...

मंत्रालयात एसीबीने रचला सापळा; लाचखोर लिपिकास अटक - Marathi News | ACB traps in mantralaya; Bribery senior Clerk arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंत्रालयात एसीबीने रचला सापळा; लाचखोर लिपिकास अटक

लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. ...

आरे वृक्षतोडीप्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी - Marathi News | Hearing of Aarey matter in Supreme Court tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे वृक्षतोडीप्रकरणी सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

लॉच्या काही विद्यार्थ्यांनी एका पत्राद्वारे सुप्रीम कोर्टाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. ...