मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
युरोपियन क्लब फुटबॉलमधील मातब्बर संघ असलेल्या मँचेस्टर सिटीच्या सिटी फुटबॉल ग्रुपने (सीएफजी) इंडियन सुपर लीगमधील मुंबई एफसी संघाचे ६५ टक्के शेअर्स विकत घेतले. ...
कुलाबा- वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. आत्तापर्यंत जमिनीच्या खालून ३८.२८ किमीपर्यंत भुयार तयार करण्यात आले ...
तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर खेळाचे व मनोरंजन मैदानाच्या देखभालीचे धोरण तयार झाले आहे. या धोरणानुसार हे भूखंड पाच वर्षांसाठी दत्तक देण्यात येणार आहेत. ...
बेस्ट उपक्रमाची महिला विशेष बस सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नॅशनल सेंटर फॉर दि परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) दरम्यान विशेष १ या बसमार्गावर गुरुवारी धावली. ...
मुंबईसह पालघर व ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्टीला समुुद्रातील चक्रीवादळांपासून धोका आहे, या चर्चेस नुकत्याच झालेल्या ‘महा’ चक्रीवादळापासून महत्त्व आले. ...