लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
'विनाशकाले विपरीत बुद्धी', उद्धव ठाकरेंच्या 'आरे' निर्णयाला भाजपा नेत्यांचं कारे - Marathi News | BJP leaders give 'Aare' decision against 'destructive wisdom', shelar critics on Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'विनाशकाले विपरीत बुद्धी', उद्धव ठाकरेंच्या 'आरे' निर्णयाला भाजपा नेत्यांचं कारे

आरेतील वृक्षतोडीवर तात्काळ निर्णय घेतला असून झाडांची कत्तल चालणार नाही. ...

औरंगाबादमधील १९ जीएसटी अधिकाऱ्यांची तडकाफडकी मुंबईला बदली - Marathi News | Aurangabad's 19 GST officers shifted to Mumbai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमधील १९ जीएसटी अधिकाऱ्यांची तडकाफडकी मुंबईला बदली

मध्यावधी अचानक झालेल्या या कारवाईमुळे अधिकाऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे. ...

मेट्रो कारशेडला स्थगिती हे दुर्दैवी; हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच - Marathi News | Stay to Metro Carshed is unfortunate; Loss of common Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडला स्थगिती हे दुर्दैवी; हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका ...

'होय, आरे कारशेड प्रकल्पाला स्थगिती', वृक्षतोडीला विरोध करणारे आदित्य ठाकरे म्हणतात...  - Marathi News | Aditya Thackeray deferred to the Aarey Carshed project and said | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'होय, आरे कारशेड प्रकल्पाला स्थगिती', वृक्षतोडीला विरोध करणारे आदित्य ठाकरे म्हणतात... 

उद्धव ठाकरेंनी आज पदभार स्विकारल्यानंतर परंपरेनुसार विधिमंडळ वार्ताहर संघात जाऊन पत्रकारांशी संवाद साधला ...

Maharashtra CM: या सदऱ्याचा रंग कुठल्याही लाॅन्ड्रीत धुतला तरी जाणार नाही : उद्धव ठाकरे - Marathi News | The color of this cloth will not be washed in any laundry: Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: या सदऱ्याचा रंग कुठल्याही लाॅन्ड्रीत धुतला तरी जाणार नाही : उद्धव ठाकरे

Maharashtra CM: मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या पत्रकारांशी संवाद साधला. ...

शपथ घेताना मंत्र्यांनी केले महामानवांचे, नेत्यांचे स्मरण - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government: Ministers take oath as chief ministers, leaders remember | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शपथ घेताना मंत्र्यांनी केले महामानवांचे, नेत्यांचे स्मरण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील छोटेखानी मंत्रिमंडळाचा शपथविधी होताना प्रत्येकाने सुरुवातीला महामानवांचे, थोरपुरुषांचे व आपापल्या नेत्यांचे स्मरण केले आणि त्यांना वंदन केले. ...

बायोवेस्ट वाहनातून पडलेले मृत भ्रूण मांजरीने खाल्ले, केईएम प्रशासनाचे स्पष्टीकरण - Marathi News | The dead embryos that fell from the biowest vehicle were eaten by a cat In KEM Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बायोवेस्ट वाहनातून पडलेले मृत भ्रूण मांजरीने खाल्ले, केईएम प्रशासनाचे स्पष्टीकरण

केईएम रुग्णालयात नुकताच प्रिन्स या चिमुरड्याचा निष्काळजीपणामुळे जीव गेला. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच मंगळवारी रुग्णालयात मांजर मृत मानवी भ्रूण खाताना दिसल्याने पुन्हा एकदा रुग्णालय प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. ...

रक्तातील संसर्गामुळे प्रिन्सचा मृत्यू - Marathi News | Prince's death due to a blood infection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्तातील संसर्गामुळे प्रिन्सचा मृत्यू

केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान प्रिन्स राजभर या तीन महिन्यांच्या मुलाचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. हा अपघात असल्याचा प्राथमिक अंदाज पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या गेल्या बैठकीत व्यक्त केला होता. ...