लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
हाउसिंग स्टॉकची घरे मुंबईकरांना मिळणार - Marathi News | Mumbai households will get houses for housing stock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाउसिंग स्टॉकची घरे मुंबईकरांना मिळणार

म्हाडाच्या इमारती पुनर्विकास करताना अनेक विकासकांनी म्हाडाला हाउसिंग स्टॉक (गृहसाठा)ऐवजी प्रीमियम दिल्याने म्हाडाची तिजोरी जरी भरली असली तरी म्हाडाचा हाउसिंग स्टॉक मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. ...

‘महाराष्ट्र बंद’चे चेंबूर व घाटकोपरमध्ये पडसाद - Marathi News | Reaction in Chembur and Ghatkopar of 'Maharashtra Bandh' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महाराष्ट्र बंद’चे चेंबूर व घाटकोपरमध्ये पडसाद

सीएए आणि एनआरसीविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात बंदची हाक देण्यात आली होती. मुंबईच्या पूर्व उपनगरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

मुंबईच्या नाइटलाइफमध्ये फूड ट्रकला परवानगी - Marathi News | Food truck allowed in Mumbai nightlife | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या नाइटलाइफमध्ये फूड ट्रकला परवानगी

धोरण तयार, रात्री दहा ते सकाळी सहा मिळणार परवाना ...

एआयएफएफमधून तीन चित्रपटांना वगळले - Marathi News | Three films were excluded from the AIFF | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एआयएफएफमधून तीन चित्रपटांना वगळले

मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा (एमआयएफएफ) त सहभागी होऊ पाहणाऱ्या तीन चित्रपटांना वगळताना एमआयएफएफची प्रक्रिया काय असते, अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले. ...

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ३७३.३५ कोटींच्या आराखड्यास मान्यता - आदित्य ठाकरे - Marathi News | Aditya Thackeray approves a plan of Rs 373.35 crore for Mumbai suburban district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी ३७३.३५ कोटींच्या आराखड्यास मान्यता - आदित्य ठाकरे

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या  - Marathi News | TV actress Sejal Sharma's suicide | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या 

राहत्या घरी गळफास लावून संपवले जीवन ...

भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्या; पोलीस आयुक्तालयाचे निर्देश  - Marathi News | Give Information about the tenants to the police; Directions of Police Commissioner office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाडेकरूंची माहिती पोलिसांना द्या; पोलीस आयुक्तालयाचे निर्देश 

कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने असे निर्देश देण्यात आले आहेत. ...

चुकून गॅसचा पाईप कापल्याने आगीचा भडका उडाला  - Marathi News | Accidentally cutting a gas pipe causing a fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चुकून गॅसचा पाईप कापल्याने आगीचा भडका उडाला 

वेल्डिंग करताना निघालेल्या ठिणग्या या एलपीजी गॅसच्या संपर्कात येऊन आगीचा मोठा भडका उडाला. ...