लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus : कोरोना व्हायरसचे मुंबईत २ संशयित रुग्ण; कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष - Marathi News | Coronavirus: 3 suspected patients of corona virus in Mumbai; Separate unit at Kasturba Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : कोरोना व्हायरसचे मुंबईत २ संशयित रुग्ण; कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

Coronavirus : हे दोघे संशयित रुग्ण चीनहून मुंबईत दाखल झाले आहेत. ...

'कानाला आता त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा - Marathi News | aimim mp imtiyaz jaleel slams mns chief raj thackeray over masjid speakers comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कानाला आता त्रास होतो आहे का?'; मशिदीवरील भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरेंवर निशाणा

आमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही मग नमाजचा त्रास लोकांना का? असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. ...

बांधकाम कामगार २0१६ पासून कल्याणकारी योजनांपासून वंचित, नोंदणीही रखडली - Marathi News | Construction workers have been deprived of welfare schemes since 2016 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बांधकाम कामगार २0१६ पासून कल्याणकारी योजनांपासून वंचित, नोंदणीही रखडली

तब्बल साडेसात हजार कोटींपेक्षा अधिक निधी असलेल्या महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे २0१६ पासून राज्यातील नोंदित बांधकाम कामगारांना अनेक योजनांचा लाभ मिळाला नसल्याची बाब उघड झाली आहे. ...

सेक्स रॅकेटमधील चार कलाकारांची सुटका - Marathi News | Four actors released from sex racket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स रॅकेटमधील चार कलाकारांची सुटका

सेक्स रॅकेटप्रकरणी कांदिवलीच्या स्टारबक्समधून समाजसेवा शाखेने गुरुवारी केलेल्या कारवाईतून बॉलीवूड चित्रपट आणि मालिकांमधील चार कलाकारांची सुटका करण्यात आली आहे. ...

देओल यांनी स्वीकारला ‘मुंबई मेट्रो’चा पदभार - Marathi News | Deol take the charge of 'Mumbai Metro' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देओल यांनी स्वीकारला ‘मुंबई मेट्रो’चा पदभार

मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार रणजीतसिंह देओल यांनी गुरुवारी स्वीकारला. ...

स्थापत्य समितीची टूर निघाली अंदमान दौऱ्यावर, मलनिस्सारण व्यवस्थेचा करणार अभ्यास - Marathi News | Architecture goes on a tour of Andaman, A study of the sewage system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थापत्य समितीची टूर निघाली अंदमान दौऱ्यावर, मलनिस्सारण व्यवस्थेचा करणार अभ्यास

आर्थिक वर्ष संपत येताच महापालिकेमध्ये विविध समित्यांची अभ्यास दौऱ्यांच्या नावे ‘टूरटूर’ सुरू होते. विशेष समित्यांपैकी एक असलेल्या स्थापत्य समितीची टूर कुठे जाणार? यावरून वाद रंगला होता. ...

आयआयटी बॉम्बेमध्ये मिळणार स्टार्टअप मार्गदर्शन - Marathi News | Startup Guide to Get IIT Bombay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटी बॉम्बेमध्ये मिळणार स्टार्टअप मार्गदर्शन

शिक्षण पूर्ण झाले, की नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा स्वत:चा स्टार्टअप सुरू करावा असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र त्यासाठी नेमका कोणता मार्ग निवडावा याची माहिती नसते. ...

चारित्र्याच्या संशयावरून कुर्ल्यात पत्नीची हत्या - Marathi News | husband murdered his Wife in Kurla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारित्र्याच्या संशयावरून कुर्ल्यात पत्नीची हत्या

चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीची चाकूने वार करीत निर्घृण हत्या केल्याची घटना कुर्ला येथे घडली. या प्रकरणी पती दिनेश इंगळे (३०) याला विनोबा भावे नगर पोलिसांनी अटक केली आहे. ...