लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus News: चीनमधून ३२३ भारतीय परतले; दोन मराठी मुलांची मात्र परवड - Marathi News | Coronavirus News:323 Indians returned from China; Two Marathi boys refuse to come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus News: चीनमधून ३२३ भारतीय परतले; दोन मराठी मुलांची मात्र परवड

कोरानाचे संकट; प्रवासाचा खर्च झेपणार नसल्याने परतण्यास नकार ...

राज्यात थंडीचा जोर लवकरच ओसरणार; अनेक शहरांच्या किमान तापमानात वाढ - Marathi News | Cold conditions will soon subside in the state; An increase in the minimum temperature of many cities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात थंडीचा जोर लवकरच ओसरणार; अनेक शहरांच्या किमान तापमानात वाढ

दक्षिणेकडून उष्ण वारे वाहू लागले ...

पोलीस गृहनिर्माणाला ‘घरघर’; मुंबईमधील 4500 घरे दीडशे चौरस फुटांपेक्षा कमी - Marathi News | 61 percent of homes were British; 4500 homes in Mumbai less than 150 square feet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस गृहनिर्माणाला ‘घरघर’; मुंबईमधील 4500 घरे दीडशे चौरस फुटांपेक्षा कमी

६१ टक्के घरे ब्रिटिशकालीन ...

उधळपट्टी, राजकीय अनास्थेमुळे पालिकेवर आर्थिक संकट - Marathi News |  Financial crisis on the municipality due to turmoil, political unrest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उधळपट्टी, राजकीय अनास्थेमुळे पालिकेवर आर्थिक संकट

आर्थिक कणा असलेल्या जकात करातून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे पालिकेचा डोलारा उभा होता. ...

जिथे खातो, तिथेच कचऱ्याचे डबे; सीएसएमटी स्थानकावरील खाद्यपदार्थांची किंमत अव्वाच्या सव्वा - Marathi News | Large trash cans have been placed near the food stall at the CSMT station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिथे खातो, तिथेच कचऱ्याचे डबे; सीएसएमटी स्थानकावरील खाद्यपदार्थांची किंमत अव्वाच्या सव्वा

सीएसएमटीला ‘ईट राइट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. ...

मुंबई सेंट्रल स्थानकात खाद्यपदार्थ ठेवतात कचऱ्याच्या डब्याजवळ - Marathi News | At Mumbai Central Station, food items are placed near the garbage cans | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल स्थानकात खाद्यपदार्थ ठेवतात कचऱ्याच्या डब्याजवळ

‘ईट राइट’ स्थानकाचा बोजवारा ...

एनसीसी सदस्यांचे राज्यपालांकडून कौतुक; ५० हजार रुपयांचे बक्षीस - Marathi News | NCC Members Appreciate the Governor; 50 thousand rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एनसीसी सदस्यांचे राज्यपालांकडून कौतुक; ५० हजार रुपयांचे बक्षीस

प्रजासत्ताक दिन शिबिरात द्वितीय स्थान ...

रेल्वे स्थानकाबाहेरील प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड बंद - Marathi News | Prepaid taxi stand outside train station closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानकाबाहेरील प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड बंद

रेल्वे स्थानकाबाहेरील एकमेव प्रीपेड टॅक्सी स्टॅण्ड बंद करण्यात आले आहे. ...