लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबई पोलिसांना शिस्त लावण्याचे आव्हान, ठोस उपाययोजनांची गरज - Marathi News | Challenge of disciplining Mumbai police, the need for concrete solutions pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांना शिस्त लावण्याचे आव्हान, ठोस उपाययोजनांची गरज

सायबर, आर्थिक गुन्ह्यांना प्रतिबंध पाहिजे ...

गिरणी कामगारांनो, घरे विकून मुंबईवरचा हक्क सोडू नका; उद्धव ठाकरेंची भावनिक साद - Marathi News | Lottery declaired for 3894 Houses By Mhada for mill workers hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरणी कामगारांनो, घरे विकून मुंबईवरचा हक्क सोडू नका; उद्धव ठाकरेंची भावनिक साद

एकही गिरणी कामगार बेघर राहणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. ...

व्ही.पी.एम.कडून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंचा गौरव - Marathi News | Honors of National and International Competitors from VPM dahisar | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :व्ही.पी.एम.कडून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूंचा गौरव

महाराष्ट्रात अॅथलेटिक्स या खेळात अग्रेसर असलेल्या व्ही. पी. एम. स्पोर्टस् क्लब दहिसर चे 30 वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. ...

'ये दिवार तुटती क्यूँ नही, अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार'  - Marathi News | Opponents will say 'this wall will not collapse', ajit pawar criticise to bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ये दिवार तुटती क्यूँ नही, अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार' 

सरकार सत्तेत आल्यावर पहिल्यांदा शिबीर आयोजित करण्यात आले आहे, ...

Gas Cylinder's New Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या नवे दर - Marathi News | non subsidised lpg gas cylinder price cut around metro cities SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gas Cylinder's New Price : सर्वसामान्यांना मोठा दिलासा! गॅस सिलिंडरच्या किमती झाल्या कमी, जाणून घ्या नवे दर

सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे. ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | Uddhav Thackeray entrusted huge responsibility to his wife 'Rashmi Thackeray' as editor of samana newspaper MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्नी रश्मी यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. ...

मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'या' अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली स्थगिती - Marathi News | New Mumbai Commissioner of Police Parambir Singh has stop the transfer of 25 officers made by former Commissioner Sanjay Barve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'या' अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली स्थगिती

मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पदभार स्विकारल्यानंतर आपले वेगळेपण दाखविण्यास सुरवात केली आहे. ...

मुंबई बाजार समितीच्या दोन संचालकपदाकरिता ९९ टक्के मतदान; २ मार्च रोजी मुंबईत मतमोजणी - Marathi News | 99% voting for two directors of Mumbai Market Committee; Voting in Mumbai on March 2 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुंबई बाजार समितीच्या दोन संचालकपदाकरिता ९९ टक्के मतदान; २ मार्च रोजी मुंबईत मतमोजणी

मुंबई बाजार समितीच्या संचालक मंडळाकरिता अमरावती विभागातील दोन संचालकपदांसाठी शनिवारी ९९ टक्के मतदान झाले. ...