लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
coronavirus: 30 एप्रिलपर्यंत कुणालाही भेट नाही, राजभवन कार्यालय महिनाभरासाठी बंद - Marathi News | coronavirus: No visit to anyone until April 30, the palace office closed for a month by maharashtra governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: 30 एप्रिलपर्यंत कुणालाही भेट नाही, राजभवन कार्यालय महिनाभरासाठी बंद

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या सुरू असलेले देशव्यापी ‘लॉकडाऊन’ येत्या १४ एप्रिलच्या मध्यरात्री संपल्यानंतर हे सर्वंकष निर्बंध आणखी एक आठवड्याने वाढविण्याची शक्यता ...

Coronavirus : आयआयटी बॉम्बेचे वर्ल्ड वाईड हेल्प गरजू लोकांसाठी तत्पर राहणार, डॉक्टर्स, संघटनांशी समन्वय साधणार - Marathi News | Coronavirus IIT Bombay World Wide Help app for people SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : आयआयटी बॉम्बेचे वर्ल्ड वाईड हेल्प गरजू लोकांसाठी तत्पर राहणार, डॉक्टर्स, संघटनांशी समन्वय साधणार

Coronavirus : सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये अगदी माफक दरात आणि इतर कॉल सेंटर सुविधा पेक्षा अगदी चांगली सेवा या वर्ल्ड वाईड हेल्पद्वारे पुरविण्यात येणार असल्याची माहिती आयआयटी बॉम्बेच्या आयसीई विभागामार्फत देण्यात आली. ...

coronavirus : जंतूनाशकांची फवारणी थांबवण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा, भाजपा आमदाराची टीका - Marathi News | Coronavirus : BJP MLA Amit Satam criticizes Maharashtra Government for stoping stop spraying pesticides | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : जंतूनाशकांची फवारणी थांबवण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा, भाजपा आमदाराची टीका

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अनेक ठिकाणी जंतूनाशकांची फवारणी सुरू आहे. ...

Video : माझी आई घरी आजारी आहे, पण...; मुंबई पोलिसांची अगतिकता व्हिडीओतून व्यक्त - Marathi News | Video : My mother is sick at home, but ...; video of Mumbai Police expressed pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : माझी आई घरी आजारी आहे, पण...; मुंबई पोलिसांची अगतिकता व्हिडीओतून व्यक्त

लोकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एक भावनिक व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर जारी करण्यात आला आहे.  ...

coronavirus: डॉ. आठवलेंकडून १ कोटी अन २ महिन्यांचं वेतन, गरजूंना 'संविधान' बंगल्यावर मोफत जेवण - Marathi News | coronavirus: dr. ramdas athavale 1 crore and 2 months salary for pm relief fund, free meals to the needy constitution bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: डॉ. आठवलेंकडून १ कोटी अन २ महिन्यांचं वेतन, गरजूंना 'संविधान' बंगल्यावर मोफत जेवण

दोन दिवसांपूर्वीच मोदींनी PM-CARES फंडची घोषणा केली होती. देशातील जनतेला मी आवाहन करतो, ...

सात ठिकाणे काळ्या यादीत गेल्याची अफवा; आयुक्तांच्या नावाने तिसरी ध्वनिफीत प्रसारित - Marathi News | Seven places are rumored to be blacklisted; A third soundtrack was aired in the name of the Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सात ठिकाणे काळ्या यादीत गेल्याची अफवा; आयुक्तांच्या नावाने तिसरी ध्वनिफीत प्रसारित

मोहम्मद सोहेल महोम्मद सलीम पंजाबी(३२) असे अटक आरोपीचे नाव आहे. ...

"कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाळला जावा, मग तो कुठल्याही धर्माचा असो" - Marathi News | All bodies of COVID19 patients should be cremated says Praveen Pardeshi Commissioner of BMC sna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाळला जावा, मग तो कुठल्याही धर्माचा असो"

असे समजले जाते, की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन केल्यास दुसऱ्यालाही संक्रमण होण्याची शक्यता असते. त्यामुळे संक्रमण रोखण्यासाठी मृतदेह जाळणे हाच योग्य पर्याय आहे. ...

मंत्रालयात चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे लागली आग - Marathi News | A fire at forth floor caused by a short circuit in the mantralaya pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे लागली आग

मुंबई अग्निशमन दल, पोलीस, रुग्ण्वाहिका आणि बेस्टचे कर्मचारी दाखल झाले. ...