लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मंत्रालयात चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे लागली आग - Marathi News | A fire at forth floor caused by a short circuit in the mantralaya pda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयात चौथ्या मजल्यावर शॉर्टसर्किटमुळे लागली आग

मुंबई अग्निशमन दल, पोलीस, रुग्ण्वाहिका आणि बेस्टचे कर्मचारी दाखल झाले. ...

CoronaVirus in Mumbai: मुंबईकरांचे टेन्शन वाढले! 24 तासांत 47 कोरोनाग्रस्त सापडले - Marathi News | CoronaVirus in Mumbai 47 more test positive in Mumbai Metropolitan Region hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus in Mumbai: मुंबईकरांचे टेन्शन वाढले! 24 तासांत 47 कोरोनाग्रस्त सापडले

मुंबईतील ३८ तर मुंबईबाहेरील ९ रुग्णांचा समावेश ...

लॉकडाऊनमध्ये गाडीवर सायरन वाजवून हुल्लडबाजी करत होता; पोलिसांनी व्यावसायिकाच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | In a lockdown, a siren was slamming on a car; Police arrested to the businessman pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये गाडीवर सायरन वाजवून हुल्लडबाजी करत होता; पोलिसांनी व्यावसायिकाच्या मुसक्या आवळल्या

तो गो कोरोना..  गो कोरोना...  म्हणत मुंबईच्या रस्त्यावर फिरु लागला. ...

VIDEO : कोरोनाची धास्ती, घरी पोहोचल्यानंतर पोटच्या चिमुकल्यांनाही जवळ घेऊ शकत नाहीयेत डॉक्टर - Marathi News | Doctors cant even embrace children after returns home from the hospital due to corona virus sna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO : कोरोनाची धास्ती, घरी पोहोचल्यानंतर पोटच्या चिमुकल्यांनाही जवळ घेऊ शकत नाहीयेत डॉक्टर

कोरोनाग्रस्तांसाठी सध्या डॉक्टर आणि नर्सेस हेच देव झाले आहेत. मात्र, असे असले तरी, त्यांनाच सर्वाधिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करून घरी गेल्यानंतर त्यांना पोटच्या मुलांनाही जवळ घेणे अशक्य झाले आहे. ...

धक्कादायक! पोलिसाने पोलीस ठाण्यातच गळफास घेत केली आत्महत्या  - Marathi News | Shocking! Police committed suicide in police station by hanging pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पोलिसाने पोलीस ठाण्यातच गळफास घेत केली आत्महत्या 

घशाच्या कर्करोगाला कंटाळून उचलले टोकाचे पाउल ...

CoronaVirus : 'राज्यातील मच्छिमारांना कृषी अंतर्गत केंद्र व राज्य सरकारने सानुग्रह मदत करावी' - Marathi News | CoronaVirus :Central and state governments should provide necessary assistance to the fishermen in Maharashtra in the wake of the Korona epidemic. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : 'राज्यातील मच्छिमारांना कृषी अंतर्गत केंद्र व राज्य सरकारने सानुग्रह मदत करावी'

CoronaVirus : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरील निर्बंधांमुळे मच्छिमारांना पुन्हा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ...

महावितरणच्या मुलुंड विभागाने अलगीकरण कक्षासाठी एका दिवसात लावले १६७ वीज मीटर - Marathi News | Mulund Division of MahaVitaran has installed 167 electricity meters in one day for separation room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणच्या मुलुंड विभागाने अलगीकरण कक्षासाठी एका दिवसात लावले १६७ वीज मीटर

महावितरणच्या भांडूप परिमंडलातील मुलुंड विभागाने आवश्यक असलेल्या अलगीकरण कक्षासाठी एका दिवसात १६७ वीज मीटर लावले आहेत. ...

Coronavirus: रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक सरसावले, कोरोनाच्या लढाईत कोटींची मदत - Marathi News | Coronavirus: Billions of rupees in Chief Minister's Aid Fund from the Royal Education Institute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक सरसावले, कोरोनाच्या लढाईत कोटींची मदत

राज्यातील अनेक संस्था आणि मंदिर ट्रस्ट कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपलं आर्थिक योगदान देत आहेत. ...