लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
राज्यभरात २७ हजार ४३२ गुन्हे दाखल, लॉकडाऊनदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Coronavirus Lockdown: 27 thousand 432 crimes cases were filed across the state during lockdown pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्यभरात २७ हजार ४३२ गुन्हे दाखल, लॉकडाऊनदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Coronavirus Lockdown : १२ हजार ४२० वाहने जप्त, पुण्यात सर्वाधिक उल्लंघन ...

Coronavirus : वरिष्ठांच्या मनमानीमुळे पोलिसांना कोरोनाचा वाढता धोका - Marathi News | Coronavirus: Corona scare increasingly to police due to senior arbitration pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : वरिष्ठांच्या मनमानीमुळे पोलिसांना कोरोनाचा वाढता धोका

Coronavirus : पन्नाशीतील आधिकारी, अंमलदारांना जुंपले नाकाबंदीत, आयुक्तांच्या सूचनेकडे दुर्लक्ष ...

विमानतळावरील धावपट्टी रिकार्पेटिंगचे काम पूर्ण - Marathi News | Airport reconnaissance work completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानतळावरील धावपट्टी रिकार्पेटिंगचे काम पूर्ण

कोरोना प्रादुर्भावामुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानवाहतूक बंद आहे. त्याचा मोठा फटका बसत आहे. ...

रेल्वे प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सचे उल्लंघन - Marathi News | Violation of Social Distance by Railway Administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सचे उल्लंघन

एकत्र गटाने रेल्वे कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे काम; कोरोनाचा प्रसार होण्याची भीती ...

हलगर्जीपणा करणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात कठोर कारवाई करा - Marathi News | Take drastic action against private hospitals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हलगर्जीपणा करणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात कठोर कारवाई करा

कोरोनाच्या संकटात सरकारी-पालिका रुग्णालये कोरोनाशी दोन हात करत असताना खासगी रुग्णालय प्रशासनाची डोकेदुखी वाढवत आहेत. ...

वांद्रे भाभा रुग्णालयातील १५ कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाइन - Marathi News | Quarantine made to 15 employees at Bandra Bhabha Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे भाभा रुग्णालयातील १५ कर्मचाऱ्यांना केले क्वारंटाइन

रुग्णालयात कोरोना रुग्णाचा मृत्यू ...

Coronavirus: 'स्वस्त धान्य दुकानातून मोफत तांदळाचे वाटप सुरू, चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई' - Marathi News | Coronavirus: Free rice distribution starts from cheap grain shops, Minister of Supplies informed MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: 'स्वस्त धान्य दुकानातून मोफत तांदळाचे वाटप सुरू, चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई'

राज्यात या योजनेमधून सुमारे 12 लाख 52 हजार 350 क्विंटल गहू, 9 लाख 75 हजार 144 क्विंटल तांदूळ, तर 11 हजार 503 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. ...

Coronavirus : आणखी 5 तबलिगी सापडले, धारावी पोलिसांनी घेतले ताब्यात  - Marathi News | Coronavirus : Another 5 Tbilighi were found, detained by Dharavi police pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : आणखी 5 तबलिगी सापडले, धारावी पोलिसांनी घेतले ताब्यात 

Coronavirus : निझामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून देखील 50 ते 60 जण मोबाईल बंद ठेवून लपून बसले आहेत. ...