लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Coronavirus : आणखी 5 तबलिगी सापडले, धारावी पोलिसांनी घेतले ताब्यात  - Marathi News | Coronavirus : Another 5 Tbilighi were found, detained by Dharavi police pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus : आणखी 5 तबलिगी सापडले, धारावी पोलिसांनी घेतले ताब्यात 

Coronavirus : निझामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून देखील 50 ते 60 जण मोबाईल बंद ठेवून लपून बसले आहेत. ...

मिल्लत नर्सिंग होम येथील डायलिसिस केंद्र आज पासून पुन्हा सुरू; 254 डायलिसिस रुग्णांना मिळाला मोठा दिलासा - Marathi News | Dialysis Center at Millat Nursing Home resumes today; 254 Greater comfort for dialysis patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिल्लत नर्सिंग होम येथील डायलिसिस केंद्र आज पासून पुन्हा सुरू; 254 डायलिसिस रुग्णांना मिळाला मोठा दिलासा

लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था बंद आहे.त्यामुळे आपले दर आठवड्यात होणारे डायलिसिस कुठे करायचे,यासाठी कोणाला संपर्क साधायचा ही मोठी समस्या त्यांच्यापुढे उभी होती. ...

Coronavirus : 'कोरोना' मृतकांसाठी कब्रस्थानांमध्ये वेगळी व्यवस्था - Marathi News | Coronavirus Separate arrangement for 'corona' graves in the cemetery SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : 'कोरोना' मृतकांसाठी कब्रस्थानांमध्ये वेगळी व्यवस्था

Coronavirus : पालकमंत्र्यांनी दफन व्यवस्थेसंदर्भात सर्व प्रकारचे सहकार्य शासनाच्या माध्यमातून करण्याची ग्वाही दिली. ...

coronavirus : धारावीतील कोरोनाबधितांचा आकडा वाढला, आणखी दोन जणांना लागण - Marathi News | coronavirus: number of corona positive patient increased in dharavi, two more infected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : धारावीतील कोरोनाबधितांचा आकडा वाढला, आणखी दोन जणांना लागण

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. गेल्या आठवड्याभरात या परिसरातून पाच कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. ...

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना शौचालयासाठी मोजावे लागतात पैसे - Marathi News | During lockdown, citizens have to pay for toilets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना शौचालयासाठी मोजावे लागतात पैसे

शौचालयाची सुविधा मोफत करण्याची अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची मागणी... ...

Coronavirus : ...अन् उद्धव ठाकरेंनी स्वतः घेतलं स्टेअरिंग हातात - Marathi News | Coronavirus Uddhav Thackeray Leads The Way, Drives Himself SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : ...अन् उद्धव ठाकरेंनी स्वतः घेतलं स्टेअरिंग हातात

Coronavirus : कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत झपाट्याने वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला परिसरही यातून सुटलेला नाही. ...

coronavirus : मुंबई- पुणे कम्युनिटी ट्रान्समिशनच्या दिशेने ? - Marathi News | coronavirus: mumbai and pune are towards community transmission rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : मुंबई- पुणे कम्युनिटी ट्रान्समिशनच्या दिशेने ?

गेल्या काही दिवसांपासून मुंबई - पुण्यातील काेराेनाच्या रुग्णांमध्ये माेठ्याप्रमाणावर वाढ हाेत आहे. त्यामुळे ही दाेन शहरे कम्युनिटी ट्रान्समिशनकडे जात असल्याचे समाेर आले आहे. ...

पोलिसांच्या वेतनाला कट लागण्याची शक्यता  - Marathi News | The possibility of a cut in police salaries | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांच्या वेतनाला कट लागण्याची शक्यता 

पूर्ण आणि वेळेत पगार देण्याची भाजपची मागणी  ...