लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
वरळीतील तीन धोकादायक इमारतींची महापौरांकडून पाहणी, भाडेकरू, विकासकाची घेतली बैठक - Marathi News | Mayor inspects three dangerous buildings in Worli, meets tenants, developer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीतील तीन धोकादायक इमारतींची महापौरांकडून पाहणी, भाडेकरू, विकासकाची घेतली बैठक

मुंबईत म्हाडाच्या समारे १६ हजार उपकरप्राप्त धोकादायक इमारती आहेत. तसेच महापालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात खासगी व महापालिकेच्या जमिनीवरील ४००हून अधिक इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले. ...

शिक्षकांचे एनपीएसचे खाते उघडण्यास शिक्षक भारतीचा विरोध - Marathi News | Shikshak Bharati opposes opening of NPS account for teachers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिक्षकांचे एनपीएसचे खाते उघडण्यास शिक्षक भारतीचा विरोध

शिक्षण विभाग शिक्षकांना पगारातून केलेली कपात, शासन हिस्सा व जमा रकमेवरील व्याज याचा हिशेब देण्यात अपयशी ठरला आहे. शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ...

मुंबईत आता मलेरियाचाही प्रादुर्भाव, महिन्याभरात हजारांहून अधिक रुग्ण - Marathi News | Malaria is now prevalent in Mumbai, with more than a thousand patients a month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आता मलेरियाचाही प्रादुर्भाव, महिन्याभरात हजारांहून अधिक रुग्ण

मुंबईत गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यात ८२४ मलेरियाचे रुग्ण सापडले होते. यंदा ही संख्या दुप्पट झाली असून आॅगस्ट महिन्यात मलेरियाच्या रुग्णांनी हजाराचा टप्पा पार केला आहे. ...

coronavirus: दादर, माहीममध्ये दोन महिन्यांत वाढले कोरोना रुग्ण - Marathi News | coronavirus: coronavirus increased in two months in Dadar, Mahim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: दादर, माहीममध्ये दोन महिन्यांत वाढले कोरोना रुग्ण

दादरमध्ये ११ जुलै रोजी एकूण ११३० बाधित रुग्ण होते. आताच हेच प्रमाण २ सप्टेंबर रोजी २६४०वर पोहोचले आहे. यापैकी सध्या ३५६ रुग्ण सक्रिय आहेत. ...

मुंबईतील खड्ड्यांविरुद्ध नागरिकांचा ‘रोड’ मार्च, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन - Marathi News | 'Road' march of citizens against potholes in Mumbai, appeal to participate in large numbers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील खड्ड्यांविरुद्ध नागरिकांचा ‘रोड’ मार्च, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

या मोहिमेअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगरातील खड्डे लवकर भरण्यात यावेत म्हणून मुंबईकरांना आपआपल्या परिसरातील खड्ड्यांचे फोटो काढून महापालिका, एमएमआरडीए प्राधिकरणांसह रोड मार्चला पाठविण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...

आत्महत्येप्रकरणी एकाला अटक - Marathi News | One arrested in suicide case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आत्महत्येप्रकरणी एकाला अटक

तिची ओळख याच ठिकाणी कदमशी झाली तो त्यांच्या कंपनीला जेवण पुरविण्याचे काम करायचा. त्याने आणि त्याच्या तीन साथीदारांनी तिला बोटीवर काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडून ८ लाख उकळले. मात्र तिला काम मिळालेच नाही. ...

‘ठक ठक’ टोळीच्या सराईताला मालाडमध्ये अटक, अभिनेता गणेशपुरे यांच्या मोबाईलची होणार चौकशी - Marathi News | thief of 'Thak Thak' gang arrested in Malad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘ठक ठक’ टोळीच्या सराईताला मालाडमध्ये अटक, अभिनेता गणेशपुरे यांच्या मोबाईलची होणार चौकशी

कारच्या काचेवर ठकठक करत मोबाइल लंपास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘ठक ठक’ टोळीच्या एकाला मालाड पोलिसांनी शनिवारी अटक केली. ...

coronavirus: ‘बेस्ट’ प्रवासी अडीच लाखांवरून १५ लाखांवर, गर्दी टाळण्याचे प्रशासनासमोर आव्हान - Marathi News | coronavirus: 'Best' passengers go from Rs 2.5 lakh to Rs 15 lakh In Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: ‘बेस्ट’ प्रवासी अडीच लाखांवरून १५ लाखांवर, गर्दी टाळण्याचे प्रशासनासमोर आव्हान

३ जूनपासून लॉकडाऊन खुले होण्यास सुरुवात झाल्यानंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसगाड्यांमध्ये गर्दी होऊ लागली. तीन महिन्यांनंतरही लोकल सेवा अद्याप बंदच असल्याने बेस्ट बसगाड्यांमध्ये दररोज गर्दी वाढत आहे. ...