लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
‘कोस्टल रोड’साठी महापालिकेची धावपळ; २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान - Marathi News | Municipal rush for ‘Coastal Road’; Challenge to complete the project by 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कोस्टल रोड’साठी महापालिकेची धावपळ; २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे आव्हान

कोस्टल रोड प्रकल्पाचे काम १३ आॅक्टोबर २०१८पासून महापालिकेने सुरू केले. दरम्यान, पर्यावरणप्रेमी, कोळी बांधवांच्या याविरुद्ध आणि न्यायालयीन प्रक्रियांमुळे हे काम काही काळ बंद होते. ...

निमंत्रणाच्या रागालोभावरून भूमिपूजनाचा समारंभच रद्द!, इंदू मिल स्मारकातील कार्यक्रमाचे निमंत्रण फक्त १६ जणांना - Marathi News | Bhumi Pujan ceremony canceled due to rage of invitations! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निमंत्रणाच्या रागालोभावरून भूमिपूजनाचा समारंभच रद्द!, इंदू मिल स्मारकातील कार्यक्रमाचे निमंत्रण फक्त १६ जणांना

स्मारकाची उभारणी करीत असलेल्या एमएमआरडीएवर समारंभाची जबाबदारी होती. मात्र, १६ जणांनाच निमंत्रण देण्यात आले. ...

रस्त्यावर २० टक्के वाढलेले अनधिकृत फेरीवाले, नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे वाढतो कोरोना - Marathi News | The number of unauthorized peddlers on the streets has increased by 20 per cent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावर २० टक्के वाढलेले अनधिकृत फेरीवाले, नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे वाढतो कोरोना

के (पूर्व) व आर (मध्य) वॉर्डमध्ये विशेषकरून इमारतींमध्ये कोरोना वाढत असून पी (उत्तर) वॉर्डमध्ये 5० टक्के इमारती व 5० टक्के स्लममध्ये प्रामुख्याने पठाणवाडी, सोमवार बाजार व वर्लप इस्टेट या ठिकाणी कोरोना वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. ...

कोरोनावरील औषधे थेट रुग्णालये, विलगीकरण केंद्रात उपलब्ध करा; उच्च न्यायालयात जनहित याचिका - Marathi News | Make medicines on corona directly available in hospitals, separation centers, public interest litigation in high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनावरील औषधे थेट रुग्णालये, विलगीकरण केंद्रात उपलब्ध करा; उच्च न्यायालयात जनहित याचिका

आॅल महाराष्ट्र ह्युमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनने यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. ...

शुल्क कपातीचा तिजोरीला कसा बसेल फटका? - Marathi News | How will the fee cut hit the coffers? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शुल्क कपातीचा तिजोरीला कसा बसेल फटका?

राज्य सरकारच्या आर्थिक प्रगतीसाठी धोरणात्मक सूचना करण्याकरिता स्थापन दीपक पारेख समितीने विकास शुल्क ५० टक्के कमी करण्याची शिफारस केली आहे. ...

नायट्रोजन सिलिंडरच्या स्फोटाने वरळी हादरली; महिला जखमी, डोक्यासह पायाला लागला मार - Marathi News | The explosion of the nitrogen cylinder shook the worm; The woman was hit in the head and leg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नायट्रोजन सिलिंडरच्या स्फोटाने वरळी हादरली; महिला जखमी, डोक्यासह पायाला लागला मार

दुर्घटनेची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. दुर्घटनेत सुचित कौर नावाच्या महिलेचे पाय आणि डोक्याला मार लागला. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ...

बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला ? Prakash Ambedkar | Indu Mill Ambedkar Smarak - Marathi News | Why the ground breaking ceremony of Babasaheb's statue was canceled? Prakash Ambedkar | Indu Mill Ambedkar Smarak | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी सोहळा रद्द का झाला ? Prakash Ambedkar | Indu Mill Ambedkar Smarak

...

Disha Salian Death Case : बहुचर्चित दिशा सालियानच्या मित्राचे लास्ट लोकेशन नागपुराचे? - Marathi News | Disha Salian Death Case : Last location of Disha Salian's friendfound in Nagpur? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Disha Salian Death Case : बहुचर्चित दिशा सालियानच्या मित्राचे लास्ट लोकेशन नागपुराचे?

Disha Salian Death Case : विशेष म्हणजे, या संबंधाने नागपुरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलायचे टाळले त्यामुळे आणखीच तर्क वितर्क लावले जात आहे. ...