Disha Salian Death Case : Last location of Disha Salian's friendfound in Nagpur? | Disha Salian Death Case : बहुचर्चित दिशा सालियानच्या मित्राचे लास्ट लोकेशन नागपुराचे?

Disha Salian Death Case : बहुचर्चित दिशा सालियानच्या मित्राचे लास्ट लोकेशन नागपुराचे?

ठळक मुद्देया संबंधाने माहिती घेण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्याकडे या संबंधाने काही माहिती नाही, असे म्हटले

नागपूर : देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या दिशा सालियानचा मित्र रोहन रॉय याचे लास्ट मोबाईल लोकेशन नागपुरात मिळाल्याचे वृत्त पसरल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. 
 

विशेष म्हणजे, या संबंधाने नागपुरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलायचे टाळले त्यामुळे आणखीच तर्क वितर्क लावले जात आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणानंतर दिशा सालियनचे मृत्यू प्रकरणही चर्चेला आले. ही दोन्ही प्रकरणे एकमेकांत गुंतली असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर दिशाचा मित्र रोहन रॉय हा अद्याप पुढे आलेला नाही. त्याचे लास्ट लोकेशन नागपुरात आढळल्याची जोरदार चर्चा आज नागपुरात होती. या संबंधाने माहिती घेण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्याकडे या संबंधाने काही माहिती नाही, असे म्हटले.

 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

 

Web Title: Disha Salian Death Case : Last location of Disha Salian's friendfound in Nagpur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.