लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू - Marathi News | Unlock 5 Rules Announced; The hotel starts from 5th October | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अनलॉक 5 नियमावली जाहीर ; 5 ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू

...

सावधान! एका महिलेला आला कटू अनुभव, मुंबई पोलिसांना केले ट्वीट - Marathi News | Be careful! A woman had a bitter experience, tweeted to Mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान! एका महिलेला आला कटू अनुभव, मुंबई पोलिसांना केले ट्वीट

रात्री एकट्याने प्रवास केल्यानंतर त्या महिला पत्रकाराला धमकावत सकाळी कॉल आला आणि तू अर्धा तास ओला थांबवून ठेवलीस, वाहन चालकाला मारहाण केलीस म्हणून वाहन चालकाने तुझ्याविरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याची बतावणी करणारा कॉल आला. ...

CoronaVirus News : अरे व्वा! दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | CoronaVirus Marathi News Total cases in Maharashtra rise to 13,84,446 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : अरे व्वा! दररोज कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या १९ हजारांपेक्षा जास्त, 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates: आज दिवसभरात १८ हजार ३१७ नविन रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार १६३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. ...

अभिनंदन! १६ 'मपोसे' बनले आयपीएस अधिकारी, केंद्रीय गृह विभागाची अधिसूचना जारी - Marathi News | Congratulations! 16 'Maharashtra Police' becomes IPS officer, notification issued by Union Home Department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनंदन! १६ 'मपोसे' बनले आयपीएस अधिकारी, केंद्रीय गृह विभागाची अधिसूचना जारी

दीड वर्षापासून होते प्रलंबित, लोकमत पाठपुरावा ...

किंग्ज सर्कल येथे डंपरची एसटीला धडक, सायन परिसरात वाहतूक कोंडी - Marathi News | Dumper hits ST Bus at Kings Circle, traffic jam in Sion area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किंग्ज सर्कल येथे डंपरची एसटीला धडक, सायन परिसरात वाहतूक कोंडी

या अपघातामुळे तब्बल एक ते दीड तास वाहतूक कोंडी झाली होती. ...

जेष्ठांचा आरोग्य विमा सर्वाधिक महागला - Marathi News | Senior health insurance is the most expensive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेष्ठांचा आरोग्य विमा सर्वाधिक महागला

प्रमुख विमा कंपन्यांच्या प्रिमीयममध्ये २० ते २५ टक्के वाढ ...

Payal Ghosh लैंगिग अत्याचार प्रकरणी होणार चौकशी | Anurag Kashyap | Lokmat CNX Filmy - Marathi News | Payal Ghosh sexual harassment case to be probed | Anurag Kashyap | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Payal Ghosh लैंगिग अत्याचार प्रकरणी होणार चौकशी | Anurag Kashyap | Lokmat CNX Filmy

...

'मास्क नाही तर प्रवेश नाही', मुख्यमंत्र्यांनी गौरवलेली कोल्हापूरची मोहीम मुंबईत - Marathi News | 'No mask, no entry', Kolhapur campaign glorified by the Chief Minister in Mumbai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'मास्क नाही तर प्रवेश नाही', मुख्यमंत्र्यांनी गौरवलेली कोल्हापूरची मोहीम मुंबईत

'मास्क नाही तर प्रवेश नाही' कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरु केलेली आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गौरवलेली ही अभिनव मोहीम 'बेस्ट' ने मुंबईत राबविण्यास सुरु केली आहे. ...