लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
नव्या डीजीपींच्या नियुक्तीकडे लक्ष; पांडेय की नगराळे ? - Marathi News | Attention to the appointment of new DGPs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या डीजीपींच्या नियुक्तीकडे लक्ष; पांडेय की नगराळे ?

गृह विभागाने बुधवारी रात्री डीजीपी सुबोध जायसवाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) महासंचालकपदी निवड झाल्याचे आदेश काढले. ...

हॅप्पी विंटर; नव्या वर्षातही गारवा झोंबणार, तापमानाने चालू हंगामातील गाठला नीचांक - Marathi News | Happy Winter; Even in the new year, Garva will be hot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॅप्पी विंटर; नव्या वर्षातही गारवा झोंबणार, तापमानाने चालू हंगामातील गाठला नीचांक

गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत येथील किमान तापमानात वाढ झाली आहे. ...

राज्यात ५२,९०२ सक्रिय रुग्ण; मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ३६४ दिवसांवर - Marathi News | 52,902 active patients in the state; The duration of patient doubling in Mumbai is 364 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात ५२,९०२ सक्रिय रुग्ण; मुंबईत रुग्ण दुपटीचा काळ ३६४ दिवसांवर

राज्यात गुरुवारी ३,५०९ नवीन रुग्णांचे निदान झाले आणि ५८ मृत्यूंची नोंद झाली. ...

मुंबईत ध्वनिप्रदूषणाचे पुनश्च हरिओम, वर्दळ कारणीभूत ;आवाज फाउंडेशनची माहिती - Marathi News | Hariom of Noise Pollution in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ध्वनिप्रदूषणाचे पुनश्च हरिओम, वर्दळ कारणीभूत ;आवाज फाउंडेशनची माहिती

आवाज फाउंडेशनने कोरोना महामारीच्या काळात मुंबईतील रहिवासी आणि व्यावसायिक भागातील आवाजाची पातळी मोजली होती. ...

लस आली रे... 2 जानेवारीपासून कोरोना लसीचा ड्राय रन, महाराष्ट्रात 4 जिल्ह्यांची निवड - Marathi News | Corona vaccine dry run at the beginning of the new year, selection of 4 districts in Maharashtra, Rajesh tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लस आली रे... 2 जानेवारीपासून कोरोना लसीचा ड्राय रन, महाराष्ट्रात 4 जिल्ह्यांची निवड

महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड – आरोग्यमंत्री राजेश टोपे ...

महापालिकेच्या दिरंगाईमुळे गोरेगावच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर खोदकाम व पुनर्भरणाचं काम रखडलं  - Marathi News | Excavation and refilling work on Goregaon's western highway delayed due to delay of NMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या दिरंगाईमुळे गोरेगावच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर खोदकाम व पुनर्भरणाचं काम रखडलं 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गोरेगाव प्रवासी संघाने या विषयी प्रभाग क्रमांक 52 च्या स्थानिक नगरसेविका  प्रिती सातम यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. ...

वाहन चालकांनो सावधान! थर्टी फर्स्टसाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा फास आवळला - Marathi News | Drivers beware! For Thirty First, the traffic police cracked down on the action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाहन चालकांनो सावधान! थर्टी फर्स्टसाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा फास आवळला

Traffic Police : मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलीस विभागाने देखील थर्टीफर्स्टच्या आदल्या रात्रीपासून दणक्यात कारवाई सुरु केली आहे.  ...

आता बघू... बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी?, राणेंचा प्रहार - Marathi News | Let's see ... is Balasaheb's word important or powerlessness? Rane's attack, nitesh rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता बघू... बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी?, राणेंचा प्रहार

शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. ...