लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
Video : ढोल ताशांचा गजर, लेकीची गळाभेट... असं झालं अजिंक्य रहाणेचं मुंबईत जंगी स्वागत - Marathi News | India's series winning captian Ajinkya Rahane receiving a grand welcome as he returns back home in Mumbai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : ढोल ताशांचा गजर, लेकीची गळाभेट... असं झालं अजिंक्य रहाणेचं मुंबईत जंगी स्वागत

रुपारेल कॉलेजसमोरील इमारतीत अजिंक्यसाठी रेड कार्पेट हांथरण्यात आले होते... दोन महिन्यांहून अधिक काळ  लेकीपासून दूर असलेल्या अजिंक्यनं मुलीची गळाभेट घेतली तो क्षण भावनिक करणारा ठरला... ...

मिनी विंटर! मुंबईकरांना पुन्हा एकदा थंडीची चाहूल; १८.२ अंश तापमानाची नोंद - Marathi News | Mini Winter! Mumbaikars once again feel the cold; 18.2 degrees Celsius recorded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिनी विंटर! मुंबईकरांना पुन्हा एकदा थंडीची चाहूल; १८.२ अंश तापमानाची नोंद

उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मिनी विंटर अनुभवास येत आहे. येथे किमान तापमानात घट झाली आहे. ...

मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १ फेब्रुवारीला - Marathi News | Convocation ceremony of the Mumbai university on 1st February | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १ फेब्रुवारीला

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याची तारीख निश्चित झाली असली तरी तो प्रत्यक्ष स्वरूपात होणार की ऑनलाईन पद्धतीने इतर शिक्षण संस्थांसारखा व्हर्च्युअल पद्धतीने हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. ...

‘त्या’ तरुणी कास्टिंग काउचच्या शिकार, कास्टिंग डायरेक्टरसह तिघांना अटक, सीआययूची कारवाई - Marathi News | That young woman victim of casting couch three arrested including casting director, CIU action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘त्या’ तरुणी कास्टिंग काउचच्या शिकार, कास्टिंग डायरेक्टरसह तिघांना अटक, सीआययूची कारवाई

मुंबईसह राज्यभरात कास्टिंग डायरेक्टर, तसेच चित्रपट निर्माता असलेला संदीप हा प्रेम या नावाने विविध नवोदित कलाकार, तसेच मॉडेल्सना वेश्या व्यवसायात ढकलत होता. यात काही तरुणींना चित्रपटात काम करण्याची संधी मिळवून देण्याचे आमिषही दाखविण्यात आले होते. ...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक, गँगस्टर करीम लालाच्या नातेवाईकाला NCB ने ठोकल्या बेड्या  - Marathi News | NCB handcuffs relative of gangster Karim Lala and aides of underworld don Dawood | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक, गँगस्टर करीम लालाच्या नातेवाईकाला NCB ने ठोकल्या बेड्या 

Chiku pathan Arrested by NCB : चिंकू पठाणकडून एनसीबीने एमडी ड्रग्स जप्त केले आहे. ...

अखेर संभाजी बिडीचं नाव बदललं, हे आहे नवं नाव - Marathi News | Finally, the name of Sambhaji Bidi was changed, this is the new name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर संभाजी बिडीचं नाव बदललं, हे आहे नवं नाव

Sambhaji bidi change name : तीव्र विरोधानंतर या विडीचे उत्पादक असलेल्या कंपनीने काही महिन्यांपूर्वी या उत्पादनाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता ही विडी नव्या नावासह बाजारात येऊ घातली आहे. ...

अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्ही कार्यालयावर आझाद समाज पार्टीचा हल्लाबोल - Marathi News | Azad Samaj Party attacks Arnab Goswami's Republic TV office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिक टीव्ही कार्यालयावर आझाद समाज पार्टीचा हल्लाबोल

Azad Samaj Party : आझाद पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत रिपब्लिक टीव्हीच्या मुंबईतील कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. ...

विजेत्या टीम इंडियाच्या वाटेत अडथळे, त्या कारणामुळे मायदेशी परतण्याचा मार्ग ठरेना - Marathi News | Obstacles in the way of the winning team India, because of which there was no way to return home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजेत्या टीम इंडियाच्या वाटेत अडथळे, त्या कारणामुळे मायदेशी परतण्याचा मार्ग ठरेना

Indian Cricket Team : भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवण्याजोगी कामगिरी केल्यानंतर विजेत्याच्या थाटात मायदेशी परतण्यास उत्सुक असलेल्या भारतीय संघाच्या मायदेशी परतण्याच्या वाटेत मोठी अडचण निर्माण झाली आहे. ...